कोविड 19 आत्ता सामान्य लोकांना परिचित आहे करोना
हे नाव ही परिचित आहे.
8मार्च 2020 महाराष्ट् टा इम्स बातमी
(भारतात 31 करोना केसेस होत्या)
आज 17 सप्टेंबर करोना 51 लाख केसेस झाल्या
आज एक संदर्भ वाचला की एक रक्त परीक्षा केल्यास
करो ना च्या तीव्रतेचा अंदाज येईल
याला लेखकांनी Biomarker म्हटले आहे .
करोनाचे निदान झाल्या वर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरा ना
या टेस्ट चा उपोयोग आजारी व्यक्ति स रोग कितपत बळावत आहे याचा अंदाज येईल अर्थात इतर परीक्षा आल्याचं
D dimer हे रक्ताच्या गोठण्याच्या प्रक्रियेतील आणि रक्ताच्या
गुठलीच्या प्रक्रियेतील घटक
आहे
रिपोर्ट कसा असतो
D dimer mg/lit 0.5 normal
D dimer ng/deci, lit 500 normal
हा लेख D dimer रक्ताची परीक्षा अहे हे समजले
कोविड 19 चा रूग्ण जर त्याचे सोबत डायबेटिस ह्रार्ट
ची व्याधी असेल किंवा रक्त दाब असेल तर डॉक्टर
ही टेस्ट सांगतील
D dimer साधारण पणे कोविड 19 च्या तिव्रते नुसार वाढते
REF Book IN : Star pearls
Emily J Bounds, Stephania. J Kok
Ref JOU RNAL OF INTENSIVE CARE
. 2020 8 : 49. Yao et al
No comments:
Post a Comment