Tuesday, April 13, 2021

आह्मी कोविड विषाणू जगू द्या

 आह्मी कोविड  विषाणू  आह्मी माघार घेणार नाही

जगू द्या 

कोविड च्या विरोधात  आलेल्या लसीचा

परिणाम  हा 60 ते 90 टक्के आहे

याचा अर्थ 100लोकांना लस दिली तर 60 टक्के लोक

कोविड मुक्त असतील उरलेले 40 ना सौम्य कोविड झालाच

तरी तो गंभिर नसतो 

90 टक्के परिणामी लस 90 टक्के लोकात कोविड मुक्त

करते केवळ 10 ट क्या ना सौम्य आजार येऊ शकतो

वरील माहितीतून हे सरळ आहे

लसीच्या आधी 100 लोकांना कोविड होऊ  शकतो

अर्थात मास्क वापरणे  सोशल डिस्टन्स आणि हात

धुणे हे  गरजेचे आज उद्या ही  घराचा दरवा जा

बंद ठेवतो तसेच


सर्वात चांगला कोविड चा  बंदोबस्त लसी नतंर

मास्क मास्क मास्क कारण कोविड वेष बदलून कधी ही

घात करील 

मास्क   social distancing  आणि हात साबणाने

धुणे  हातरी सुत्री कार्यक्रम  नौदल वायूदल आणि भूदल

या सारखे आहे 



1 comment: