लक्षीमण रेषा ह्या नि काय रामायण झाले हे आपण जाणतो
तशी काल्पनिक रेषा 6 फूट अंतराची राखली तर करोना
पासून दूर राहू
हे कठीण तर आहेच कारण आपण परदेशात नाही
दाट वस्तीच्या ठिकाणी हे कठीण आहे
पण गर्दी टाळावीच लागेल.
R Factor : म्हणजे करोना ची रोग प्रसारची क्षमता अंक .
समजा R factor 1 असेल तर 10 करोना रुग्ण
10 लोकात करोनना ची लागण करतील.
गणित सोप्प आहे
सम जा 100 रुग्ण करोना बाधित आहेत तर
100 लोकांना लागण होईल व ही रोगी मंडळी
आजून 100 लोकांना बाधित करतील
अजून पुढे 100 लोकांना लागण
याचा अर्थ 400 रोगी करोना चे झालें
सुरवात 100 ने झाली
आता समजा R factor 1.5 असेल तर
तर वाढ काशी होईल पाहा
100 करो ना रुग्ण
150 लोकांना बाधीत करतील
आणि हे 150 बाधीत रुग्ण
150 x 1.5 = 225 नवीन बाधीत रुग्ण होईल
आणि हे 225
338 नवीन रुग्ण बाधित करतील
कारण 225× 1.5= 338
R Factor 1.5 आहे
यात 100 आधिक मिळावा सुरवातीचे रुग्ण
किती झाले 100 +150+225+338 =813
तीन cycle ना 42 दिवस लागले तरी 8 पट वाढ
हे चित्र भयावह आहे
जर सुरक्षीत अंतर ठेवले तर करोना ची वाढ कमी होईल
मास्क ही क रो ना ला आळा घालण्यासाठी मदत करील
तसेच वरचेवर सनिटीझर साबणाने हात धुतले तर
करोना चा प्रसार R number कमी होइल. समजा
R number 1.3 झाला तर वरील उदाहरण
घेतले तर 619 रुग्ण होतील सुरवातीचे 100 रुग्ण
619 झाले सहापट याचा अर्थ R number
कमी झाला तर रोग प्रसार कमी होतो
जर R factor एक हुन कमी झाला तर काय होते
पाहूया
सुरवातीचे रुग्ण करोना चे 100
R Factor 0.5 मानू
100 × 0.5 =50
50×0.5=25
25×.05=12.5
100+50+25+12.5 =187.5 रुग्ण वाढ 100
पासून 87 याचा अर्थ कोरो ना आवाक्यात येईल
जस जसा R factor कमी होईल
लसी करण ही करोना रोखील
No comments:
Post a Comment