Thursday, April 15, 2021

मी करोना बोलतोय

 हो मी  करोना बोलतोय

1918 साली आह्मी खूप मोठा पराक्रम 

केला त्या आमच्या पिढीला स्मरून आजची सभा

सुरू करू या . ब्रिटन   आफ्रिकन बंगलोर ला नवीन 


अवतार घेतलेले विषाणू  यांचे स्वागत आहे 

आपण हार खाणार नाही आमची पिढी 

लहान मुलांना कधी शिवली नाही 
तुम्ही तर कमा ल केली आपला वचक   जगावर 

झाला पाहिजे 
आप ण  SWOT analysis
करूया

ताकद :    

1   आपण अदृश आहोत कीडे मुंगी डास झुरळ  या सारखे
        
दृश्य नाही या मुळे स्प्रे करून मारणे अवघड

2 आपल्या पुढील पिढया मानवांची मदत घेऊन वाढवितो.

3   आपण जो ताकद वान तो जगण्यास लायक 
  
     हे डार्विन चे तत्व मानतो आज जाहीर करण्यास 
आनंद होत आहे की एक पेक्षा एक बलवान करोना
निर्माण होत आहेत .

ब्रिटन आफ्रिकन डबल mutant
हे करोना  मानवाला अधिक अडचनित अणू शकतात

4 आपला उद्देश मानवाला  संपवणे हा नसून आपली

   करोना जमत वाढवणे हा आहे नाहीतर 1918 पासून

आज पर्यंत आपण राहू शकलो नसतो कारण माणूस

मेला आणि  दहन झाले की आपण संपू

आपले काम करोना निर्मिती आणि प्रसार

  कमजोरी:  weakness

 1   मास्क लावणे 

2      Social  Distancing  6 फूट

3  sanitization

4 गर्दी टाळणे 

5  रस्त्यात न थुकाणे

6 लस घेतली
वरील नियम  आपल्या करो ना च्या वाढीसाठी
लगाम घा लतील



संधि : Opportunity

1  मास्क शिवाय फिरणारे
2 पार्टी गर्दित जाणे
3 हात धुण्याचा कंटाळा
4भाज्या  फळे नीट न धुणे
5 जोरात शिकण
6 ताप असताना डॉक्टर चा सल्या शिवाय राहण

7  RTPCR टेस्ट ला।    विरोध

8    ऑक्सिजन सिलेंडर अभाव
9 व्हेंटिलेटर गरज असतांना नमिळणं


10औषधाचा  आभाव

11 नवीन variant या चा  प्रभाव नि नवीन नवीन लक्षण
 आणि प्रसार  


धोका: Threat

जर  लोकांनी मास्क लावला तर करोना  ला एन्ट्री बंद
सोशल डिस्टन्स पाळाला तर आपला प्रवास एक रुग्णातून
निरोगी इस्मात नाही होणार 
हात स्वछ धुतले  तर  विषाणू चे मरण 
Herd immunity 60 प्रतिशत असेल तर आपली जमात

वाढू शकत नाही.

लसीचा प्रभाव :

लस घेऊन आपल्या जमतीशी माणस लढत आहेत
ही अपल्या ला करो ना ला धोक्याची घंटा आहे

यालसीत काय दडलंय ठाऊक आहे आपल्या करोना 
बंधूंचे हात काढून spike प्रोटीन ज्याने आपण करोना lung
च्या
वायूकोशात प्रवेश करतो 
 ते या मुळे लसी मुळे शरीरातील सैनिकांना लढाई
चे  शिक्षण मिळते  अँटी बॉडीज तयार करतात
आणि आपला प्रवेश शरिरात होत नाही

या ला उपाय करोना बधुनो  varient जो लसी
च्या अँटिबॉडीज ना काम करू देणार नाही
पण मास्क मात्र करो ना   चा नाश करेल

मास्क  हा करो ना  चा घात करेल



















   



1 comment: