करोना चे नवे अवतार
आज आपण कोविड जो व्यूहन मधून पसरला तो
आ पल्या परिचयाचा आहे
नवे अवतार यात आमूलाग्र बदल झाले नाही नाहीतर करो ना
हे नाव बदले असते .
1918 सा ली ही इन्फ्लुन्झा ने खूप बळी घेतलें तो ही
करो ना च होता
कोविड बदलतोय
ब्रिटन variant
आफ्रिकन variant
डबल variant
ट्रिपल variant
ही माळ काय आहे
हे बदल कसे होतात
करोना बदल होतात कसे ते पाहू या
बदला ची भाषा काय
आधी आपली मराठी अक्षरे क ख ग घ इत्यादी
आत्ता कमल हे बरोबर आहे
जर म वापरून कम ल लिहले तर
कममल झाले याला काही अर्थ नाही
कमल मधील म काढले आणि ग लिहले
तर कगल होईल अश्या चूका होतात आनंदी बाई नि ध चा मा केला होता तसेच खतरनाक बदल करो ना च्या जनुकांत
होऊ शकतो.
तसेच करोना च्या जनुकांचा गोधळ झाला
की नवीन mutant ने नवीन अवतार घेतला
जातो mutant याचा अर्थ अचानक बदल
टायपिंग च्या चुका सांगून नाही होत
तसेच काहीसे करो ना चे होते करो ना चे
जेनेटिक बेसिस 30000 आहेत त्यात कुठे ही बदल होऊ
शकतो.
ब्रिटन अवतार variant हा एक प्रकार
यामुळे आपल्या अँटी बॉडी ना करोना जुमानत
नाहित.
जर मास्क नाही लावला तर करो ना अधिक पसरेल
आणि वरील चुका अधिक होतील.
30000बेसिस चा अभ्यास करणे म्हणजे जिनोम
चा अभ्यास आहे
आपल्या देशात 10 लॅब आहेत जिनोम चा अभ्यास
करणाऱ्या
ब्रिटन अवतार फार लवकर पासरतोय
जनुकांची भाषा वेगळी आहे
अक्षरे A T G C U बास या अक्षराने सारी प्रथिने तयार
होतात .तूर्तास पुरे.
I don't know what Sherri Ram is. I know English. I live in the UK
ReplyDeletePractice makes a man perfect