Wednesday, May 26, 2021

नवीन जीवनशैली वाढवेल डायबेटिस चा धोका?

 नवीन जीवनशैली वाढवेल डायबेटिस चा धोका?

नवीन जीवन शैली काय  आहे वाढलेले धूम्रपान 
खण्यातील सवयी भाकरी जाऊन चपाती ती ही 
कोंडा विरहित सण नसले तरी पैसे खूळ खुळा या
ला लागले की कधी आईस्क्रीम खाणे पिझा
बटाटा वेफर्स  लाडू चकल्या केक चा शिरकाव 
तर झाला आहे .
रेड मास मटण इत्यादी
चपाती चे पीठ इतके  गुळगुळीत असू शकते
की  ते फेस पावडर ला लाजविल.
याने  चोथा फायबर जो सारक आहे तो
शरीराला मिळत नाही .यामुळे अन्न पचन झाल्या वर
त्यातील साखर आतड्यात पटकन शोषली जाते.
व रक्ता तील  साखर लवकर वाढते.
असेच फळाच्या रसा चे होते.
आपण संत्री घरात आणतो कोणालाही संत्रा खाणे
फ़ारसे आवडत नाही .रस काढून मस्त थंड करून
पितो.
 चोथा फेकतो . यामुळे रक्तातील साखर वाढते.


आज आपण शाकाहारी जेवण  रेड मिट मासहारी

जेवण यांचे  वैद्यकीय लेख नजरेस
घालूया

डायबेटिस चा धोका मांसाहारी जेवणाने शाकाहरी च्या तुलनेत
अधिक असतो 
डायबेटिस चे कारण बहुतेक वेळी आहार असतें.

आयुष्य भर  शा का हारी  जेवणारी मंडळी ना
डा यबेटिस चा धोका 35 % शाकाहारी नसणाऱ्या
लोकां पेक्षा कमी असतो.(1)

या दुसऱ्या लेखात  खूप समान  लेखांचा विचार लक्षात घेऊन
निष्कर्श काढला याला Meta analysis असे नाव आहे.



या लेखांचा विषय एकच होता  अधिक प्रमाणात मिश्रीत मास , (,Total meat,)
रेड मिट   आणि  प्रोसेस मि ट यांचा परिणाम धोका मेंटबॉलिक
सिन्ड्रोम होण्यात होतो किती


या धोक्याचे  प्रमाण total meat  मध्ये 14%
Red meat group33%

Proocessed meat group 35%
तुलनेत ज्याने कमी मास आपापल्या ग्रुप प्रमाणे घेतले


White meat group  metabolic syndrome 
  अधिक मास  खाणाऱ्या ग्रु प मध्ये
 मेंटबॉलिक सिन्ड्रोम 14 % नि कमी आढळ ला
कमी  व्हाईट मास खाणाऱ्या ग्रुप च्या तुलनेत

Metabolic syndrome  मेटबोलीक सिन्ड्रोम


 1 central obesity सेंट्रल ओबेसिटी

  2 Hypertriglyceridemia   TG वाढणे एक स्निग्ध पदार्थ


  3 Hyperglycemia   साखर रक्यात वाढणे 

    4 low HDL cholesterol   गुड कोलेस्टेरॉल कमी होते




 5 High Blood pressure उच्य रक्तदाब


या 1 ते 5 गोष्टी डायबेटिस आणि 
Cardiovascular disease याचा 
धोका ठरू शकतात (2) 

Ref 1 Current Dib Rep 2018 :18 (11)101

      Published on line 2018 Sep.18

        Melissa D .Olfert and Rachel A.
         Wattick
         2 Nutrients 2018 Apr 10(4):390
    
              Published online 2018 Mar 22
        




Tuesday, May 25, 2021

Diabetes --- Life Style

 Life style changes

Lead to various.diseases like  diabetes cardiovascular disease metabolic syndrome
Etc

Vegitarian diets are inversely  associated
With risk of developing diabetes.
Positive association of meat consumption 
With diabetes.development. (1)
The cause of diabetes largely diet.
Life long adherance to vegitarian diet
Was associated with a 35 % lower risk of developing diabetes. (1)

Red meat and metabolic syndrome

Association meta analysis  study was
Carried out 

Metabolic syndrome

1 central obesity
2 Hypertriglyceridemia 
3 hyperglycemia
4 Low HDL cholesterol
5 High Blood Pressure

Above factors are also.risk Factors of
 The Type 2  Diabetes
And Cardiovascular disease 
 
In this meta a nalysis study a high intake
of total meat ,red meat and processed meat
Was associated.with risk of metabolic
Syndrome. 
People in the highest category  of total meat
,red meat and processed meat intake had an increased risk of metabolic syndrome  of
14%,33%   and 35 % respectively
Compare with those in the lowest intake category .
White  meat intake was inversely  associated with metabolic syndrome risk.

People who have a high consumption of white

Meat had a  14% reduced risk of metabolic
syndrome compare to those  who have a low 

Consumption of white meat..
(2)

Life style changes from vegitarian towards

Red meat has increased risk of metabolic
Syndrome diabetes cardiovascular disease
Diabetes 
We can control above diseases by adopting 
Healthy life style.
We cannot choose.our genome
But our healthy diet for sure.












 







Friday, May 14, 2021

पाऊले चालती आरोग्याची वाट

 असे म्हणतात जो पर्यंत चालणे जमते  तो पर्यंत  म्हातारपण शिवत नाही .

चालणे हा एक बिन खर्चिक व्ययाम आहे.  


आपण किती चालतो हे किती वेळ चालतो यावर 
अवलंबून आहेच पण कसे चालतो हे ही महत्वाचे
आहे
मंद चाल नियमित चाल आणि पळत चाल
या वर तोडलेले अंतर  अवलंबून आहे 
पाऊले किती टाकली ही मोजता येतात पेडिओमीटर
ने. 
पाऊले मोजाणे गरजेचे आहे कारण त्यामुळे  नवीन

हुरूप येतो आणि   नवीन उदिष्ट गाठण्यासाठी ऊर्जा
मिळते

100 पाऊले  चालण्यास जर एक मिनीट लागले 
तर 30 मिनिटात 3000 पाऊले चालू शकतो. 

1 पाऊले मोजणे   ही प्रक्रिया सामान्य माणसाला
देखील सहज समजते.


2 पाऊले मोजत चालणे हे ध्येय होते

3 पाऊले मोजून अधिक चपळ कोण  ते ठरविण्यास  मदत
    होते.

 Tudor ---Locke and Bassett
याने  दररोज चाललेली पाऊलचे वर्गीकरण

केले

1  5000 हुन कमी पाऊले रोज    बैठे काम करणारे

2 5001 ते 7499 पाऊले रोज  physically inactive

3 7500 ते 9900      पाऊले रोज Moderately active

4  greater than or equal to1 0000.        पाऊले रोज Physically Active

5 greater than or equal to   12500   पाऊले रोज   very Active

2500 पाऊले रोज (एक मैल अंतरा बरोबर)

Ref  David R Bassett Jr 
        Lindsay  P 
        Tith and Scoff E Counter

Sports Medicine 2017 47 (7)1303-1315
Published.  Online 2016 Dec 22



 

Wednesday, May 12, 2021

लस कोविड ची आगळी वेगळी

करोना कसा पसरतो:

करोना हा विषाणू   स्वास नलिकेतून  फुफ्फुसा तील 

पेशीत घुसतो कसा?

करोना  विषाणू च्या गोलाकार आकारा बाहेर
हाताच्या बोटा सारखे भाग असतात व विषाणू च्या आत
RNA  असतो तो जनुकिय  माहिती घेऊन येतो
फुफ्फसाच्या पेशींच्या दरवाज्यानाAce2 असे म्हणतत्
हे दरवाजे स्पाईक किल्ली  ने उघडतात .
विषाणू चा प्रवेश हा RNA ला पेशीत सोडतो
आणि रुग्णाच्या पेशीतील Ribosome फॅक्टरी त
विषाणू च्या कॉपी करवुन घेतो आणि करो ना ची

असंख्य निर्मिती होते.

हे  नवीन करोना  मास्क न लावलेले

सावज  साधून त्याला करोना ची लागण करतात .सुरक्षित

अंतर नसेल तर विषाणू चा प्रसार होतोच
तसेच  साबणाने हा धुणे गरजेचे

mRNA लस कशी   बनते


mRNA लस ही लस करोना च्या विषाणू  होण्यासाठी
लागणारी सामुग्री तील फ़क्त स्पाइक  प्रोटीन पुरती च मर्यादित
असते (स्पा इ क चे जनुकीय भाग)
याचा अर्थ ही लस टोचून
पेशी मध्ये गेल्यावर त्याचे अवरण निघाले की
या सुधारित mRNA  पासून  spike protein होणार

या मुळे स्पा इक चा विरोध करणारे अँटी बॉडी तयार
होतील आणि कोविड चा निःपात होईल
 अँटी बॉडीज  मुळे ACe2 गेट्स बंद राहतील
Spike चावी काम करणार नाही लस आतील पेशींचे अंतरंग 
सुरक्षित ठेवेल.
 

Thursday, May 6, 2021

लस एक सैनिक शाळा

 लस एक सैनिक शाळा :

लस शरीरातील सैनिक पेशींना विषाणू शी
कसा मुकाबला करा वयाचा ते शिकवते 
आपण काही लस घेतो त्या मृतवत असतात
त्या ना एका वाहनात जागा करतात आणि आपल्या
शरिरात  इंजेक्शन ने सोडले जातात 
सैनिक पेशी विषाणूचे चित्र स्मरणात ठेवतात.
आणि विषाणू  शत्रू आलाच तर त्या साठी दारू गोळा
बनवतात .याला टेकनिकली  अँटीबॉडी म्हणतात

  आता एक वेगळी सैनिक शाळा  काय शिकवते? हे जाणून घेऊ या

या लसी च्या प्रकारात   विषाणू च्या हाता सारख्या
भागा चे    एका वाहनातून शरीरात टोचून
घेतल्या वर वाहनातून विषाणू चे हाता सारखे
भाग शरीरातील सैनिक अभ्यास करतात 
आणि त्याची मोडतोड करण्याची तयारी करतात
हे हात सारखे विषाणूचे भाग जेव्हा खरे आक्रमण 
करतात जेव्हा पूर्ण विषाणू शरितात 
प्रवेश करतात तेव्हा हाता सारखे भाग फुफ्फुसा तील
पेशी च्या आत विषाणू शिरून प्रजनन फुफुसतील 
मशीनरी वापरून करतात आणि फुफ्फुसा ची वाताहात
होते 
याला लसिनी आळा घातला जातो करण ही सैनिक 
शाळा जेव्हा विषाणू शरीरात शिरतात तेव्हा हा ता
सारखे भाग  येतात तेव्हा अँटी बॉडी  त्यानं चा नाश करतात.
हाता सारखे भाग विषाणू चे नस्त झाले की आपले फुफ्फुस
सुरक्षित राहते व विषाणूचे प्रजनन होत नाही

ल  स ही रोगाचा नायनाट करते

 




Wednesday, May 5, 2021

स्पुटनिक V

 स्पुटनिक V

ही लस रशियाने  बनवली आहे. ही लस  बनवताना
Adenovirus  चा उपोयोग केला आहे . Adenovirus
हा DNA virus आहे त्याच्यात करोना  चे spike प्रोटीन

चे जनुकीय भाग जोडले आहेत.

Spike हे करोना  virus चे जणू काय हात आहेत
ते  फुप्फसा तील   पेशीत घुसतात आणि स्वतःच्या
प्रजना साठी पेशीतील मशीन री वापरतात यासाठी
लसीत spike  प्रोटीन चे जनुकीय भाग जोडले आहेत
जे लस घेतल्या वर  शरीरातील अँटी बॉडी तयार करणाऱ्या
पेशींना माहीत होतील आणि ही माहिती करो ना ला प्रवेश
करण्यास रोखील व कारो ना चे प्रजनन रोखले जाइल
आणि लसी मुळे करो ना  चा नाश होईल

स्पुतनिक V यात V हे  पाच रोमन नाहीत
V for vector आहे
स्पुतनिक V या लसीत दोन भिन्न वाहक आहेत
पहिला डोस ADENO 26
दुसरा डोस ADENO. 5 
दोन्ही डोस वेगळे का 
कारण  एक च वाहन दुसऱ्या डोस मध्ये आले तर
आपल्या प्रतिकार पेशी त्या वाहन वर अटॅक करतील
या दोन डोसातील फरक स्पुतनिक V त आहे

Efficacy 91.6% आहे  

डॉक्टरी सल्ला घेणे गरजेचे आहे




Sputnik V

 Sputnik V

It is name for Russian vaccine
V means vector and.not Roman five.

Vehicle used for this vaccine.is adenovirus

When live it produces flu like symptoms.
This virus is made non virulent harmless
With special  treatment and then a part of the.corona virus spike protein's genomic 
Portion is cut.and.inserted.in to.DNA of.
Adenovirus  .What is spike it is a.structure 

Like a hand which.is.inserted inside lung cell
To destroy lung cell .  

Vaccine helps.in identifying.  Spike protein 
And damaging the same by antibodies

Importance  of Sputnik  V it has two different
Vectors for two doses
First dose.vector Adeeno 26
Second Dose Adeno 5 
There are two vehicles like a car and bus

Unlike Doses of other covid vaccines are same

Why  this difference ?
If the two doses vehicles are same
At the time of second dose body's fighting force
May likely to destroy  vehicle  .



Sputnik V
Doses.are structurly different

  But 21days is the time between two doses

Which is the least time compare to other   doses

  Efficacy of this.Sputnik V vaccine is 91.6%

Consult your medical doctor for vaccination.