Wednesday, May 5, 2021

स्पुटनिक V

 स्पुटनिक V

ही लस रशियाने  बनवली आहे. ही लस  बनवताना
Adenovirus  चा उपोयोग केला आहे . Adenovirus
हा DNA virus आहे त्याच्यात करोना  चे spike प्रोटीन

चे जनुकीय भाग जोडले आहेत.

Spike हे करोना  virus चे जणू काय हात आहेत
ते  फुप्फसा तील   पेशीत घुसतात आणि स्वतःच्या
प्रजना साठी पेशीतील मशीन री वापरतात यासाठी
लसीत spike  प्रोटीन चे जनुकीय भाग जोडले आहेत
जे लस घेतल्या वर  शरीरातील अँटी बॉडी तयार करणाऱ्या
पेशींना माहीत होतील आणि ही माहिती करो ना ला प्रवेश
करण्यास रोखील व कारो ना चे प्रजनन रोखले जाइल
आणि लसी मुळे करो ना  चा नाश होईल

स्पुतनिक V यात V हे  पाच रोमन नाहीत
V for vector आहे
स्पुतनिक V या लसीत दोन भिन्न वाहक आहेत
पहिला डोस ADENO 26
दुसरा डोस ADENO. 5 
दोन्ही डोस वेगळे का 
कारण  एक च वाहन दुसऱ्या डोस मध्ये आले तर
आपल्या प्रतिकार पेशी त्या वाहन वर अटॅक करतील
या दोन डोसातील फरक स्पुतनिक V त आहे

Efficacy 91.6% आहे  

डॉक्टरी सल्ला घेणे गरजेचे आहे




No comments:

Post a Comment