असे म्हणतात जो पर्यंत चालणे जमते तो पर्यंत म्हातारपण शिवत नाही .
चालणे हा एक बिन खर्चिक व्ययाम आहे.
आपण किती चालतो हे किती वेळ चालतो यावर
अवलंबून आहेच पण कसे चालतो हे ही महत्वाचे
आहे
मंद चाल नियमित चाल आणि पळत चाल
या वर तोडलेले अंतर अवलंबून आहे
पाऊले किती टाकली ही मोजता येतात पेडिओमीटर
ने.
पाऊले मोजाणे गरजेचे आहे कारण त्यामुळे नवीन
हुरूप येतो आणि नवीन उदिष्ट गाठण्यासाठी ऊर्जा
मिळते
100 पाऊले चालण्यास जर एक मिनीट लागले
तर 30 मिनिटात 3000 पाऊले चालू शकतो.
1 पाऊले मोजणे ही प्रक्रिया सामान्य माणसाला
देखील सहज समजते.
2 पाऊले मोजत चालणे हे ध्येय होते
3 पाऊले मोजून अधिक चपळ कोण ते ठरविण्यास मदत
होते.
Tudor ---Locke and Bassett
याने दररोज चाललेली पाऊलचे वर्गीकरण
केले
1 5000 हुन कमी पाऊले रोज बैठे काम करणारे
2 5001 ते 7499 पाऊले रोज physically inactive
3 7500 ते 9900 पाऊले रोज Moderately active
4 greater than or equal to1 0000. पाऊले रोज Physically Active
5 greater than or equal to 12500 पाऊले रोज very Active
2500 पाऊले रोज (एक मैल अंतरा बरोबर)
Ref David R Bassett Jr
Lindsay P
Tith and Scoff E Counter
Sports Medicine 2017 47 (7)1303-1315
Published. Online 2016 Dec 22
No comments:
Post a Comment