नवीन जीवनशैली वाढवेल डायबेटिस चा धोका?
नवीन जीवन शैली काय आहे वाढलेले धूम्रपान
खण्यातील सवयी भाकरी जाऊन चपाती ती ही
कोंडा विरहित सण नसले तरी पैसे खूळ खुळा या
ला लागले की कधी आईस्क्रीम खाणे पिझा
बटाटा वेफर्स लाडू चकल्या केक चा शिरकाव
तर झाला आहे .
रेड मास मटण इत्यादी
चपाती चे पीठ इतके गुळगुळीत असू शकते
की ते फेस पावडर ला लाजविल.
याने चोथा फायबर जो सारक आहे तो
शरीराला मिळत नाही .यामुळे अन्न पचन झाल्या वर
त्यातील साखर आतड्यात पटकन शोषली जाते.
व रक्ता तील साखर लवकर वाढते.
असेच फळाच्या रसा चे होते.
आपण संत्री घरात आणतो कोणालाही संत्रा खाणे
फ़ारसे आवडत नाही .रस काढून मस्त थंड करून
पितो.
चोथा फेकतो . यामुळे रक्तातील साखर वाढते.
आज आपण शाकाहारी जेवण रेड मिट मासहारी
जेवण यांचे वैद्यकीय लेख नजरेस
घालूया
डायबेटिस चा धोका मांसाहारी जेवणाने शाकाहरी च्या तुलनेत
अधिक असतो
डायबेटिस चे कारण बहुतेक वेळी आहार असतें.
आयुष्य भर शा का हारी जेवणारी मंडळी ना
डा यबेटिस चा धोका 35 % शाकाहारी नसणाऱ्या
लोकां पेक्षा कमी असतो.(1)
या दुसऱ्या लेखात खूप समान लेखांचा विचार लक्षात घेऊन
निष्कर्श काढला याला Meta analysis असे नाव आहे.
या लेखांचा विषय एकच होता अधिक प्रमाणात मिश्रीत मास , (,Total meat,)
रेड मिट आणि प्रोसेस मि ट यांचा परिणाम धोका मेंटबॉलिक
सिन्ड्रोम होण्यात होतो किती
या धोक्याचे प्रमाण total meat मध्ये 14%
Red meat group33%
Proocessed meat group 35%
तुलनेत ज्याने कमी मास आपापल्या ग्रुप प्रमाणे घेतले
White meat group metabolic syndrome
अधिक मास खाणाऱ्या ग्रु प मध्ये
मेंटबॉलिक सिन्ड्रोम 14 % नि कमी आढळ ला
कमी व्हाईट मास खाणाऱ्या ग्रुप च्या तुलनेत
Metabolic syndrome मेटबोलीक सिन्ड्रोम
1 central obesity सेंट्रल ओबेसिटी
2 Hypertriglyceridemia TG वाढणे एक स्निग्ध पदार्थ
3 Hyperglycemia साखर रक्यात वाढणे
4 low HDL cholesterol गुड कोलेस्टेरॉल कमी होते
5 High Blood pressure उच्य रक्तदाब
या 1 ते 5 गोष्टी डायबेटिस आणि
Cardiovascular disease याचा
धोका ठरू शकतात (2)
Ref 1 Current Dib Rep 2018 :18 (11)101
Published on line 2018 Sep.18
Melissa D .Olfert and Rachel A.
Wattick
2 Nutrients 2018 Apr 10(4):390
Published online 2018 Mar 22
No comments:
Post a Comment