लस एक सैनिक शाळा :
लस शरीरातील सैनिक पेशींना विषाणू शी
कसा मुकाबला करा वयाचा ते शिकवते
आपण काही लस घेतो त्या मृतवत असतात
त्या ना एका वाहनात जागा करतात आणि आपल्या
शरिरात इंजेक्शन ने सोडले जातात
सैनिक पेशी विषाणूचे चित्र स्मरणात ठेवतात.
आणि विषाणू शत्रू आलाच तर त्या साठी दारू गोळा
बनवतात .याला टेकनिकली अँटीबॉडी म्हणतात
आता एक वेगळी सैनिक शाळा काय शिकवते? हे जाणून घेऊ या
या लसी च्या प्रकारात विषाणू च्या हाता सारख्या
भागा चे एका वाहनातून शरीरात टोचून
घेतल्या वर वाहनातून विषाणू चे हाता सारखे
भाग शरीरातील सैनिक अभ्यास करतात
आणि त्याची मोडतोड करण्याची तयारी करतात
हे हात सारखे विषाणूचे भाग जेव्हा खरे आक्रमण
करतात जेव्हा पूर्ण विषाणू शरितात
प्रवेश करतात तेव्हा हाता सारखे भाग फुफ्फुसा तील
पेशी च्या आत विषाणू शिरून प्रजनन फुफुसतील
मशीनरी वापरून करतात आणि फुफ्फुसा ची वाताहात
होते
याला लसिनी आळा घातला जातो करण ही सैनिक
शाळा जेव्हा विषाणू शरीरात शिरतात तेव्हा हा ता
सारखे भाग येतात तेव्हा अँटी बॉडी त्यानं चा नाश करतात.
हाता सारखे भाग विषाणू चे नस्त झाले की आपले फुफ्फुस
सुरक्षित राहते व विषाणूचे प्रजनन होत नाही
ल स ही रोगाचा नायनाट करते
No comments:
Post a Comment