करोना कसा पसरतो:
करोना हा विषाणू स्वास नलिकेतून फुफ्फुसा तील
पेशीत घुसतो कसा?
करोना विषाणू च्या गोलाकार आकारा बाहेर
हाताच्या बोटा सारखे भाग असतात व विषाणू च्या आत
RNA असतो तो जनुकिय माहिती घेऊन येतो
फुफ्फसाच्या पेशींच्या दरवाज्यानाAce2 असे म्हणतत्
हे दरवाजे स्पाईक किल्ली ने उघडतात .
विषाणू चा प्रवेश हा RNA ला पेशीत सोडतो
आणि रुग्णाच्या पेशीतील Ribosome फॅक्टरी त
विषाणू च्या कॉपी करवुन घेतो आणि करो ना ची
असंख्य निर्मिती होते.
हे नवीन करोना मास्क न लावलेले
सावज साधून त्याला करोना ची लागण करतात .सुरक्षित
अंतर नसेल तर विषाणू चा प्रसार होतोच
तसेच साबणाने हा धुणे गरजेचे
mRNA लस कशी बनते
mRNA लस ही लस करोना च्या विषाणू होण्यासाठी
लागणारी सामुग्री तील फ़क्त स्पाइक प्रोटीन पुरती च मर्यादित
असते (स्पा इ क चे जनुकीय भाग)
याचा अर्थ ही लस टोचून
पेशी मध्ये गेल्यावर त्याचे अवरण निघाले की
या सुधारित mRNA पासून spike protein होणार
या मुळे स्पा इक चा विरोध करणारे अँटी बॉडी तयार
होतील आणि कोविड चा निःपात होईल
अँटी बॉडीज मुळे ACe2 गेट्स बंद राहतील
Spike चावी काम करणार नाही लस आतील पेशींचे अंतरंग
सुरक्षित ठेवेल.
No comments:
Post a Comment