मधुमेह धोका
7674 इसमाच्या पाहणीतून
मधुमेहाच्या धोक्यावर प्रकाश पडला
1 वजनात वाढ
2 शारीरिक हालचाली कमी
3 मधुमेहाचे प्रमाण अधिक भारतात चीन आणि अमेरिकेत
4 वय 45 -ते 64 मधुमेह भारतीय या आणि चिनी लोकात
आढळतो.
5 BMI उच्च
6 भारतात BMI ची पातळी कमी असली तरी
मधुमेह आढळतो
7 मधुमेहाचे प्रमुख कारण शरीरातील फॅट उदर पोकळीत
(पोटात जमा होणे ).
8 हाय कॅलरीज साखर प्राणिजन्य चरबी
9 महाराष्ट्रात आणि आंध्र प्रदेशात मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे
BMI (माझा लेख पहा 26 मार्च 2019 ब्लॉग
drsgv.blogspot.com)
ही वाढतो
10 श्रीमंत लोकांनी पारंपारिक खाणे सोडून त्यांचा कडे
पैसे असल्या ने आधिक पोषण मूल्य
अन्न विकत घेतात
11 खूप वैद्यकीय चाचणी त आढले की जीवन
पद्धतीत बदल झाला की मधुमेह च्या पूर्व pl
तुन मधुमेह चा बदल 50% कमी होतो.
12 शारीरिक हालचालींसाठी प्रोत्साहित
केल्यास BMI maintain करून मधुमेह burden
कमी होतो.
13 पारंपरिक भोजन खेडयात प्राधान्याने आणल्यास
अधिक पोषण मूल्याच्या जागी तर ते हिताचे मधुमेह
रोखण्यात.
14 स्मोकिंग मुळे 45% मधुमेही वाढतात
स्मोकिंग न करणाऱ्या च्या तुलनेत.
15 अधिक प्रमाणात मद्य प्राशन केल्यास अधिक
कॅलरीज घेतल्या जातात . या मुळे वजन वाढते
आणि मधुमेह होण्या कडे कल जातो
Ref. BMJ Open Diabetes Res Care
:2016:4(1) :e000255
Anamitra Barik
Sumit Mazumdar (---–) and
Rajesh Kumar Rai
No comments:
Post a Comment