मधुमेही रुग्ण संख्या
जागतिक मधुमेही रुग्ण 46कोटि20लाख
ही संख्या जागतिक लोक संख्येच्या
6.28% आहे.
मधुमेही रुग्ण 2017 साली
चीन 8कोटी85लाख
भारतात 6कोटी 59लाख
अमेरिकेत 2कोटी89लाख
जगात 2017 साली 10लाख मधुमेही मृत्युमुखी पडले.
मृत्यूला 9 वे कारण मधुमेहास 2017 साली होते
1990 साली मधुमेहास मृत्यूला 18 वे कारण होतें.
Ref. J Epidemiology Global Health
2020Mar :10(1):107-111
Noien Abdul Basith khan
Mohammad Jawad Hashim(-------)
and Juna Al Kaabi
No comments:
Post a Comment