जेवणा नंतर चालणे फायदेशीर
असे समजले आहे की जेवणा नंतर चालणे फायदेशीर आहे
कारण सकाळ च्या नास्ता दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या
जेवणानंतर रक्तातीलसाखर वाढू लागते यास चालण्याचा चांगला
परिणाम होतो .साखर परिणाम कारक कमी होते.
रक्तातील साखर वाढ जेवणानंतरची हृदयाचे रोग (cardio
Metabolic disorders) वाढि ची चिन्हे असु शकतील
निरोगी आणि मधुमेही मध्ये.
चालणे हे जेवणानंतर रक्तातील साखर शिखरावर जाण्या
आधी असावे .
एका पाहणीत असे आढळले की जेवणानंतर 30 मिनिटे
चालल्यास रक्तातील साखर बऱ्या प्रमाणात कमी झाली
चालणे डॉक्टर च्या सल्याने करावे.
Ref Nutrients 2022 Mar :14(5):1080
Alessio Bellini,
Andrea Nicole
(----------) and
Massimo Sacchetti
No comments:
Post a Comment