Saturday, September 3, 2022

उच्च रक्तदाब आणि निरोगी झोपे चा अभाव

उच्चरक्तदाब   आणि निरोगी

झोपेचा अभाव 

उच्च रक्तदाब हा जागतिक आरोग्या चा प्रश्न आहे या मुळे
ह्रदय विकार संभवतात.
रक्त दाब वाढ ही समस्या दर 4  पुरुषात 1 या प्रमाणात आढळतें

आणि 5 स्त्रियांत 1 हे प्नमाण आहे .
जीवन पद्धतीतील उच्च रक्त दाबास कारणी भूत घटक
1  धूम्रपान

  2 मिठाचे अति सेवन
   3 मद्यपान
    4 निरोगी झोपेचा आभाव
जी लोक रात्री 6 तास हुन कमी झोपतात त्यांना
उच्च रक्तदाबाचा धोका असतो.
तसेच अधिक काळ झोप ही घेणाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा
धोका असतो. झोप 9 तास किंवा अधिक उच्च रक्तदाबास
धोकादायक घटक आढळला 
कमी झोप अमेरिकन लोकात उच्च रक्तदाबास
धोकादायक घटक आढळलाआहे. पण चिनी लोकात 
असा धोका आढळला नाही.

अपुरी झोप ताण युक्त असते .ज्या मध्ये मिठाची भूक वाढते.

Obstructive sleep apnea  आणि उच्च रक्तदाब 
50% रुग्णात आढळते . 
OSA  काय आहे  ?
 हा श्वसनाचा विकार असून स्वास घेणे थांबते आणि सुरू होते.



Ref Sleep Breath 2020 24(1):351-356

B.Han
W.Z.Chen ,(------) and

Z.Q.Zeng






 

  




No comments:

Post a Comment