मास सेवन आणि Diabetes
धोका
1अडव्हेंटिस्ट हा समूह तंबाखू दारू
आणि कॅफिन टाळतात
2 अर्धे लोक omnivorous
आणि उरलेले अर्धे शाकाहारी आहेंत
1960 साली राहणारे 2467 अडव्हेंटिस्ट
च्या एका पाहण्या नुसार शाकाहारी लोकांन पेक्षा मधुमेहाचा
प्रभाव मास सेवन करणाऱ्या पुरुषात 80% अधिक आढळले
आणि मांसाहारी महिलात 40% अधिक .
मधुमेह चा प्रभाव अधिक मास सेवन केल्याने वाढतो
Ref Nutrients 2014 Feb : 6(2):897--910
Neal Barnard
Susan Levin
And Caroline Trapp
Note seventh day Adventist आहेत वरील अॅडवेंटिस्ट
No comments:
Post a Comment