हृदय रोग आणि फळांचा
उपयोग
Cardio Vascular Diseases (CVDs)
या चा अर्थ हृदया तील आणि रक्त वाहिन्यातील बिघाड
यात हृदयाला रक्त पुरवणाऱ्या रक्त वाहिन्या तील बिघाड
कोरोनरी हार्ट डिसिज CHD
आणि स्ट्रोक ह्यांचा समावेश आहे
An Apple a day keeps doctor away
असे लहान पणी शिकतो आज ही सफरचंद आरोग्य
दाई आहेत.
पण रस नव्हे पूर्ण फळ ज्यामुळे फायबर आणि
अन्य घटकांचा फायदा होईल.
हॉस्पिटलमध्ये रोग्याला कोणी फास्ट फूड नेतात का?
नाही ना फळे नेतात मग आपल्या जीवन शैलीत
फळ खाणे का होत नाही ?
स्टोक याचा अर्थ ब्रेन अटॅक हे आपण जाण तो
CVDs ,CHD,Stroke याचा अर्थ वर दिला आहे
ह्या संज्ञा येतील तेव्हा वरील संदर्भ पहावा.
१ ) CVDs ही जागतिक आरोग्याची समस्या आहे.
२) Epidemiology याचा अर्थ काय ते जाणून
घेणे गरजेचे आहे.
एपीडिमिओलॉजि ह्यात अभ्यासिले जाते रोगाचा
फैलाव आणि प्रतिबंध .
Epidemiology अभ्यासा ने हे समजले की
CVDs चा धोका हा फळे खाण्याने कमी होतो.
३) जागतिक आरोग्य संघटना(WHO) नुसार
2012 साली 17.5 दश लक्ष लोक CVDs मूळे
मरण पावली.
४)फळे हाप्रमुख घटक आहे जो CVDs रोखण्यासाठी
मदत करतो.
५)सर्वात महत्त्वाचे फळे खाणे कमी असणे हे (CVDs)
हृदय विकारास कारणी भूत ठरणारे तीन नंबर चे
धोका देणारे घटक आहे.
पाहिले दोन धोकादायक घटक 1उच्यरक्तदाब आणि
2 धूम्रपान
ज्या मुळे 2010 साली 5दश लक्ष्य लोक जगात मरण
पावली.
६) १ द्राक्षे २ब्लुबेरी 3 डाळिंब ४ Hawthorns ५ Avacado ही फळे खाल्यास
Cardiovascular रोगां पासून संरक्षण होते
७) Polyphenols :ही उपायुक्त संयुग आहेत
अँटीऑक्सिडंट आहेत खूप श्या रोगात Polyphenols
उपयोगी आहेत.
८) Polyphenols मुबलक द्राक्षे आणि बेरीज मध्ये
आढाळ तात.
९)डाळिंबे ,सफरचंद Hawthorne ,Avocado
ही फळे बहुतेक वेळा खतात. या फळात polyphenols
मुबलक असतात- ज्या फळात Polyphenols मुबलक
असतात यांनी CVDs कंट्रोलमध्ये राहतात.
१०) Epidemiological पुराव्या नुसार ज्या डाएट मध्ये
फळांचा वापर अधिक आहे त्या लोकात CVDs ची सुरवात
लांबते आणि गंभीर ता ही दूर राहते.
११) एका स्वीडिश महिलांच्या समूहात व पुरुषांच्या समूहात
३.१ सरविंग /रोज खाल्याने 13% स्ट्रोक चा धोका
कमी आढळतो जे ०.४ सर्विग फळे खातात त्यांच्या तुलनेत
१२) नेदरलँड च्या पहणीनुसार 20069 प्रौढांत
सफरचंद /pear खाल्या ने स्ट्रोक चाJ धोका
कमी झाला.
नेदरलँड मधील पाहणीत 120ग्रामहुन/रोज अधिक कच्ची
फळे खाल्यास Hemorrhagic Stroke चा धोका
47% कमी झाला तुलनेत 120 ग्राम /रोज किंवा कमी कच्ची
फळे खाणाऱ्या च्या तुलनेत.
१३)नर्सेस च्या पाहणीत citrusफळ/ फळाचा रस घेतल्याने
Ischaemic stroke चा धोका कमी होतो
१४) तीन cohort (समूह) अभ्यासातून कळले की आहारात
अधिक प्रमाणात फळे घेतल्यास उच्च रक्तदाबाचा
धोका कमी होतो.
वैद्यकीय संशोधन
१) द्राक्षाच्या Polyphenols चा उच्च रस्क्तदाबावर
परिणाम होतो का यावर परीक्षण केले
Meta analysis : एका विषयातील
झालेल्या प्रयोगातील निकाल पाहून त्या वरून
परिक्षणातून निष्कर्ष काढणे.
निष्कर्ष : 1 रोज द्राक्षा तील polyphenols
घेऊन Systolic Blood Pressure(SBP) कमी झाले 1.48mmHg हा
बदल p=0.03 लक्षणीय होता
कारण probablity 0.03 आहे हा नंबर 0.05हुन
कमी आल्यास लक्षणीय असतो. पण Dystolic Blood
Pressure (SBP) लक्षणीय बदल झाला नाही.
2 ) बऱ्याच पाहणीत द्राक्षा मूळे TC ,LDL---C
कमी झाले
HDL----C वाढले ही
CVDs चे धोके असणार्यात होते.
वरील बदल दुसऱ्या बेरीत ही आढली
3 हे बदल Anthrocyanin मूळे आले.
Terminology
TC Total Cholestetol
LDL-C Low Density Lipoprotein also
Called Bad cholesterol
HDL-C High density Lipoprotein
Called Good Cholesterol
निष्कर्ष
फळे द्राक्षे ब्लु बेरी डाळिंब सफरचंद Havthorn
Avocado या नि युक्त आहारा मुळे
ह्रदय आणि रक्त वाहिन्या चे
सरंक्षण होते.
Nutrients 2017 :Jun : 9(6):598
Xio Meng ,
{------}and Hua -----Bin Li
No comments:
Post a Comment