डायबेटीसचा धोका स्मोकिंग
मुळे वाढतो.
दीर्घ काळ स्मोकिंग करणाऱ्या लोकात डायबेटीस चा धोका अधिक असतो स्मोकिंग न करणाऱ्या च्या तुलनेत
जी लोक दिवसा ला 20 सिगारेट्स ओढातात त्यांना डायबेटिस चा 61%अधिक धोका असतो.
20हुन रोज कमी सिगारेट्स ओढणार्यांना diabetesचा धोका29% आसतो. स्मोकिंग न करणाऱ्या च्या तुलनेत
इन्सुलिन चा डोस स्मोकर्स मध्ये अधिक
वापरावा लागतो
स्मोकिंग न करणाऱया च्या तुलनेत
अधिक असतो हा फरक सिगारेट्स
मधील निकोटिन या रसायन मूळे असतो.
स्मोकर्स मध्ये उदर पोकळीत फॅट जमा होते ज्या मुळे डायबेटीस चा धोका वाढतो.
एशियन पुरुष 50 %ते 60% स्मोकर्स आढळतात.
Ref Medicina (kaunas) 2019 Sep :55(9):546
Radia Marium Modhumi Khan
Zoey Jia Yu chua
Jia Chi Tan
Yingying Yang
Zehuan Liao and Yanzhao
No comments:
Post a Comment