शिक्षणाचे नवीन पाऊल
आज समाजात मार्गदर्शना ची गरज आहे?
हो मुलांना Arts commerce science या शाखेत
काय घ्यावे हे कळतनाहीं
उपाय सोप्पा आहे ज्या सोसायटी त राहत त्यात
या तीन शाखेतील पदवीधर असतील ते मार्गदर्शन
नकीच करतील
कोणत्याही घरी 3 शाखा चे पदवीधर शक्य नाही
यतीन ही वेग वेगळ्या शाखेतील पदवीधरांना भेटून
या सर्व शाखा जाणून घ्या
आणि मग निर्णय घ्या या मुळे भावी आयुष्यात
मी चुकून Science घेतले ही खंत वाटणणार नाही
जर IT ची माहिती नसेल मिळत तर इतर सोसाटीत चौकशी
करावी
डॉक्टर होणे किंवा वकील इंजिनिर होणे असे धोरण
चूक असते कारण एकदिवस त्यांचा दिन क्रम समजावून
घ्या आणि मग निर्णय घ्या
एक मुलगा घरातील पालक इंजिनिर म्हणून Intet sci
A group maths घेऊन पास झाला
पण तो निराश दिसला आणि तो B group घेऊन
परत एक वर्षाने मेडिकला गेला पुढे MD झाला.
No comments:
Post a Comment