Wednesday, November 23, 2022

म्हातारपणी समाज लक्ष देईल?

म्हातारपणी समाज लक्ष

देईल?

वेळ सकाळची एक वयोवृद्ध हातात काठी चालणे
अवघड होते तरीही टॅक्सी वाला न थांबता निघु न
गेला त्याला ही वेळ मोलाचा कबुल पण जर त्याने
हात दाखवून स्मित हास्य करीत आजोबा ना
जाऊ दिले असते तर 
आजोबाने नातवंडांस ही कथा सांगितली असती
व समाजात हळू हळू बदला चे वातावरण आले असतें
श्री लंकेत नियम आहे क्रॉससिंग सर्वाना करून द्यावें

हे जरी शक्य नसले तरी हातातील काठीचा आदर करावा
अनेक वेळा वाहनाचा खोळंबा होतो तेव्हा हॉर्न
वाजवून  प्रदूषण होतेच

जपान मध्ये  kaizen या चा अर्थ सतत बदल करणे
आपण ही बदल करू या .

No comments:

Post a Comment