उंबरठ्यावर मधुमेह गृह
प्रवेश बाकी
याचा अर्थ Pre --Diabetes याचा अर्थ मधुमेह शिक्का
नाही पडला
पण मधुमेहाचा गृह प्रवेश होऊ शकतो गृह म्हणजे शरीर
याला रोखणे शक्य आहे वजन कमी राखणे धूम्रपान
बंद .
रक्तातील साखर सामान्य नॉर्मल राखणे
दोन लेखात आपण या वर उल्लेख करू
उंबरठ्यावर मधुमेह हा मधुमेहाच्या रक्तातील पातळी गाठत नाही
पण योग्य काळजी न घेतल्यास उंबरठा ओलांडून
मधुमेहाच्या पातळीत पोहचतो आणि मधुमेह होतो.
जागतिक मधुमेहाची संख्या:
20 ते 79 वयातील 8.8% मधुमेही
या खेरीज 1 जण दोघात मधुमेही आहेत हे त्यांना
माहीत नसते
या मुळे रोगाची गुंतागुंत वाढते
2014 साली 422 दश लक्ष लोक मधुमेह ग्रस्त झाले
2030 साली अंदाजे 439 दशलक्ष लोकांना मधुमेह होईल
असा अंदाज आहे
2035 सा ली 592 दश लक्ष लोक मधुमेही होतील असा
अंदाज आहे.
मधुमेह काय आहे?
हा एक चयापचय आजार आहे
यात रक्तातील साखर वाढते याचे कारण शरीरात
अपुरे इन्सुलिन तयार होते इन्सुलिन हे एक हार्मोन आहे .
इन्सुलिन हार्मोन साखरे (ग्लुकोज) वर नियंत्रण ठेवते
तसेच लिव्हर मधील ग्लुकोज निर्मितीवर नियंत्रण राखते.
मधुमेहाचे प्रमुख प्रकार :
1 Type 1(टाईप 1) इथे इन्शुलिन
निर्माण करणाऱ्या बीटा पेशींचा संहार शरीरातील
रोगप्रतिकारक शक्ती करते यास ऑटो इंमून रोग
म्हणतात .
2 Type 2 Diabetes (मधुमेह टाईप 2)
हा माधुमेह प्रकार ९०% मधुमेहाच्या मध्यें आढळतो.
ह्यात इन्सुलिन निर्माण होते पण शारीर त्याला दाद देत नाही.
मधुमेहात 15 % रुग्ण अकाली मरतात आणि त्यांचे
जीवन मान टाईप 1 मध्ये 10 वर्ष कमी होते
आणि टाईप2 मध्ये 20 वर्ष कमी होते.
रक्तातील निदान चाचण्या
उपाशी पोटी ग्लुकोज
नॉर्मल 100mg /dl हुन कमी
Pre-Diabetes 100mg/dl किंवा त्या हुन अधिक
डायबेटिस (मधुमेहात) 126mg/dl किंवा त्याहून
अधिक
ग्लुकोज पाणी पिऊन दोन तासांनी रक्त चाचणी
ग्लुकोज
नॉर्मल < 140mg/dl 140 mg हुन कमी
Pre -Diabetes >140mg/dl 140 mg किंवा अधिक
Diabetes (मधुमेही) >200mg /dl or 200mg/dl
Pre-Diabetes (उंबरठ्यावरिल मधुमेह) याची मधुमेहाकडे
वाटचाल रोखणे जीवन शैलीत बदल करून खूप आशादायी आहे.
Ref. Medicina (Kaunas) 2019 Sep :55(9):546
Radia Marium Modhumi Khan
Zoey Jia Yu Chua
Jia Chi Tan
Yingying Yang
Zehuan Liao and Yan Zhao
आहे.
No comments:
Post a Comment