Monday, March 27, 2023

फुफ्फुसाचा कर्क रोग

     फुफ्फुसाचा कॅन्सर

           यास Lung Cancer असे  नाव आहे

हा कॅन्सर जगभरात  कॅन्सर च्या मृत्यूस कारण आहे .

प्रामुख्याने दोन प्रकार आहेत

1 लहान पेशी Lung कॅन्सर (SCLC)

15% lung कॅन्सर या गटात मोडतात

2 जे  लहान पेशी  नाहीत lung carcinoma(NSCLC)

गटात मोडतात 85%. 

या NSCLC  याचे  तीन उपप्रकार आहेत

   1 Squamous cell Carcinoma 

   2 Adenocarcinoma

   3 Large Cell Carcinoma (LCC)

         
  फुफ्फुसाचा कर्क रोग जितका अधिक पसरेल
 तेव्हडे 5 वर्ष जीवन मान कमी रुग्णात संभवते

[SCLC  प्रकारात काही मर्यादेत रोग पसरला तर

30% रुग्णात 5 वर्ष वर्षाजीवन मान मिळेल

पण जर खूप रोगाचा प्रसार असेल तर 10 % रुग्णात

5 वर्ष जीवन मान लाभेल.】

Non Small Cell Lung  Carcinoma (NSCLC)

स्टेज A1 5वर्षे जीवनमान 90% रुगणात मिळते.

स्टेज 4 चे रुग्ण 10% हुन कमी 5 वर्षे

जीवनमान मिळते.


 फुफ्फुसाचा कर्करोगा चे  धोका दायक घटक : 

1 प्रमुख धोका सिगारेट स्मोकिंग 
2 जर सिगारेट धूम्रपानस आळा घातला
  तर जगातील 20 % कॅन्सर चे मृत्यू रोखता येतील
3 कॅन्सर शी कारणअसे 50 घटक टोबॅको धुम्रपानात
 आढळतात

4 जागतिक संख्या शास्त्र नुसार  Lung Cancer
 20% रुग्णात ज्यांनी धुम्र पान नाही केले त्यात आढळतो
 कसे हवेतील टोबॅको चा धूर कारण असातो.
  दुसरे कारण फुफ्फुसाच्या कॅन्सरचे

जो धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती सोबत राहतात.
या मुळे 24 % अधिक धोका कॅन्सरचा धोका संभवतो.
फुफ्फुसाचा कर्क रोग जी लोक टोबॅकॉ  स्मोकिंग
करीत नाही
यात कॅन्सर का  आढळतो या हे कारण  प्रदुषित
हवा मा न
प्रमुख्याने जी हवा particulate matter 2.5(PM 2.5)
युक्त आहे .ह्या दूषित हवेने LCNC वा ढ होते.
LCNC lung cancer in Never smoker
ज्यांनी कधी ही स्मोकिंग केले नाही.

 वरील लेखात आपण फुफ्फुसासाचा कॅन्सर त्या चे

प्रकार कारणे पहिली.

Ref Mol Cancer 2021 :20:22
Ming -yue Li
Li -ZhongLiu
And Ming Dong



 



 




 

No comments:

Post a Comment