Saturday, March 11, 2023

H3N2 इन्फ्लुएन्झा

H3N2 इन्फ्लुएंझा 

काय आहे?

इन्फ्लुएंझा प्रचलित नाव फ्ल्यू

आज काल या ची साथ आहे या विषयी प्रसार माध्यमातून
लोक जागृती होत आहे डॉक्टर कडे रुग्णाची संख्या वाढली
आहे

लक्षणे :ताप खोकला सर्दी अंगदुखी

डोके दुखते severe cases Bronchitis Pneumonia 




आज आपण सोप्या भाषेत त्याची या विषाणू चीओळख करू या
प्रथम त्याचा इतिहास कुठे जन्माला आला
कोणत्या साली आणि मग त्यानीं मानवावर काशी पकड
टाकली .
आणि मानवांनी त्याला रोखण्याचे प्रकार
जाणून घेऊया .
जागतिक आरोग्य संघटना कोणती मार्गदर्शिका दर वर्षी जाहीर 
करते ते ही जाणून घेऊ

 इतिहास: H3N2 हा   विषाणू 1968

साली जन्माला आला  हॉंगकॉंग ला

या मुळे त्यास (A/Hongkong/1/1968) (HK /68)
असेही संभोदितात.

हा विषाणू पक्ष्यां च्या मध्ये होता पण त्याचे कायबिनसले

तो स्वतः त काही बदल करून मानावात शिरकाव केला.

ह्या बदलाशिवाय तो मानवात राहू शकता नसता

या मुळे मानवी जीवनात फार मोठे संकट आले
जागतिक साथ आली आणि 10 लाख हुन अधिक 
मानव बळी गेले
या नंतर हा विषाणू त्याच्या अक्कल हुशारी ने अंतरंगात
बदल करत उत्क्रांती केली (Genetic and antigenic
Evolution)
उत्क्रांती मुळे विषाणू ने अनेक दा साथ आली
या वर उपाय हो बरोबर vaccines  चा उपाय 
पण हा  फ्लू विषाणू नि हार नाही खाल्ली तो वेगळ्या टोप्या
घालून vaccine कूच कामी करी
असे 28 वेळा बदल केले

WHO वर्षांत दोन वेळा  vaccine साठी मार्गदर्शन करते.

Ref  Hum Vaccine Immunotherapy
2018:14(8):(1840-1847)
James D Allan and Ted M Ross





No comments:

Post a Comment