फास्ट फूड मार्केटिंग
फास्ट फूड पिझा बर्गर इत्यादी
मार्केटिंग :ह्यांचा खप कसा वाढवणार?
मूल ही फार मोठी ग्राहक शक्ती आहे
जलद सेवा देणारी हॉटेल्स परदेशातआहेत जिथे आपली ऑर्डर
त्वरित देतात ही हॉटेल टीव्ही च्या माध्यमा तुन जाहिराती
करतात. मुलांच्या जेवणा च्या या TVजाहिरातींचा
अभ्यास केल्यास(संदर्भ शेवटी दिला आहे) असे आढळले
मॅकडोनाल्ड च्या 70% आणि बर्गर किंग च्या 29%
जाहिराती होत्या.
25000 TV जाहिरातीत 79%जाहिराती
4 ,TVचॅनल्स वर दाखवल्या गेल्या
1 कार्टून नेटवर्क
2 Nickelodeon
3 Disney XD
4 Nicktoons
Visual branding मुलांच्या जाहिरातीत
प्रकर्षांने आधिक होत्या प्रौढा च्या तुलनेत
2006 साली अमेरिकेत QSR Quick Service
Restaurants यांनी फेडरल ट्रेड कमिशन ला
कळविले त्यांनी जहराती साठी $ 161 मिलियन
दश लक्ष रुपये फास्ट फूड मार्केटिंग 2 ते11 वर्षाच्या
मुलांना केंद्रित केल्या. यातील 56% टीव्ही च्या जाहिराती
होत्या.
QSR ची साखळी चे पैसे $ 74.4 मिलियन दश लक्ष
खर्च केली 46%
क्रॉस प्रमोशन (cross जाहिरात) साठी उदाहरण
जाहिरात
जेवण्याच्या वेळ साधून
अनिमेशन रूपक
टेली व्हिजन शो
स्तुल मुले अन्न जाहिरातीस आकर्षित
होतात या फास्ट फूड जाहिराती
मूळेजास्त फास्ट फूड खाल्ले जाते.
मुलांना जाहिरातीत फास्ट फूड हॉटेलचा रस्ता दाखवतात
याने मुले पालका च्या सोबत असताना त्यांना हॉटेल तिथे आहे
हे
सांगून फास्ट फूड खप वाढावा.
Ref PLOS One 2013 Aug 28: 8:(8)e 72479
doi: 10.1371/Journal . Pone .
Amy M Bernhardt
Cara Wilking
Anna M Adachi--Mejia
Elaina Bergamini
Jill Marijnissen
James D Sargent
No comments:
Post a Comment