चालणे आरोग्यदायी
शारीरिक निष्क्रियाता
सार्वजनिक आरोग्यासाठी
एक आरोग्य समस्या आहे
या मूळे 32 लाख लोक जगभरातील मृत्यू येतो
आणि
दर वर्षी ५४ अब्जावधी डॉलर खर्च. होतात.
या वर सोपा उपाय रोज चालणे हे आरोग्याला हितकारक
आहे हृदयआणि रक्तवाहिन्या संबधी आजार आणि
स्मृती भ्रम या साठी.
मेटा analysis च्या पाहणी नुसार रोज ची अधिक
पाऊले चालून मृत्यूचे प्रमाण कमी होते आठवडयात
8000 रोज पाऊले
चालल्यास मृत्यू धोका आलेख plateau दिसतो.
एका पाहणीतून असे कळले की स्मार्ट फोन च्या साह्याने
अमेरिकन नागरिकांत सरासरी रोजची पाऊले 4800
फक्त होती ही संख्या फारच कमी होती (फायदेशीर
पाऊले संख्ये च्या तुलनेत) ज्यांनी मृत्युदर धोका
कमी होतो.
एका cohort अभ्यासा नुसार 3101 प्रौढ त
Curvilinear dose response दिसाला 8000
पाऊले आठवड्यात चालले ले लोक आणि न चालले ले
यात चालणाऱ्या लोकात सर्व कारणे किंवा हृदय
संबधी येणाऱ्या मृत्यूचा धोका
10वर्ष ला कमी होता.
एका गटात लोकांना 8000 पाऊले एक दिवस किंवा
दोन दिवस आठवड्यात चालण्यास सांगितले
याना पुरेसा फायदा चालून मिळाला सर्व कारणे
विचार करता हृदय रक्तवाहिन्या संबंधी मृत्यूचा धोका
कमी झाला.
डॉक्टरी सल्ला गरजेचा
निष्कर्ष:
जी प्रौढ नियमित चालण्याचा व्यायाम करू शकत
नाहीत
ती मंडळी जरी जी पाऊले चालवायचा निर्देश असेल
तो नियमित नाही पण आठवड्यात दोन दिवस
पाळला तरी अर्थपूर्ण आरोग्यासाठी फायदे मिळतात.
Ref JAMA Net work Open 2023 Mar
6(3) e235174
Online 2023 Mar 28
doi: 10.1001/jamanet work open
2023.5174
Kosuke I
Yusuke Tsugawa
Elizabeth Rose Mayeda and
Beate Ritz
No comments:
Post a Comment