बी व्हिटॅमिन स्ट्रोकच्या प्रतिबंधा
(Prevention)साठी
स्ट्रोक झाला हे आपण ऐकतो
आज स्ट्रोक काय आहे बी व्हिटॅमिन त्याच्या खबरदारी
साठी वापरात येतेका हे आज संदर्भासहित समजून घेणार
आहोत .
मेडिकल शब्द कठीण नसतात ती एक प्रामुख्याने लॅटिन पाया असणारी भाषा आहे.
हार्ट अटॅक हा परिचित शब्द आहे तसेच स्ट्रोक
म्हणजे ब्रेन अटॅक
Ref1
स्ट्रोक याने ब्रेन च्या पेशींना इजा होते.
स्ट्रोक ही प्रामुख्याने मरणास आणि व्यंगास कारणीभूत
असतो.
जागतिक आरोग्य संघटने च्या पाहणी नुसार दर वर्षि
अंदाजे 1.5 कोटी लोकांस स्ट्रोक ग्रासतो.
यात 87% ischaemic stroke( रक्त पुरवठा अपुरा
होतो)
10% Intracerebral hemorrhagic Stroke
( मेंदूच्या आत रक्त प्रवाह वाहतो)
3% Sub arachnoid Hemorrhagic stroke
(यात रक्त प्रवाह मेंदू आणि मेंदू च्या पेशींच्या कव्हर
मध्ये होते)
Ref 2 मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या कारणात 2नंबर वर स्ट्रोक
आहे तसेच जगभरात प्रामुख्याने disability( इजा
झाल्याने शरीरातील एखादा भाग नीट पणे वापरण्याची
असमर्थता ) ही जागतिक समस्या आहे.
स्ट्रोक ने रक्तवाहिन्या ब्लॉक होतात यामुळे रक्ताच्या
वाहिन्यासअडथळा येतो. यांनी मेंदूच्या पेशी मर तात
Oxygen अभावी.
स्ट्रोक मुळे depression(नैराष्य )dementia (स्मृतिभ्रंश)
होतों
Ref 3 Homocysteine हे अमिनोअसिड मीथी ओनीन
पासून बनते.
Homocysteine चे गृहितक मांडले की
बी व्हिटॅमिन चा उपचार फोलिक ऍसिड व्हिटामिन बी6
आणि बी 12 ने स्ट्रोक रोखला जाईल .
Epidemiology पाहणीत रक्तात अधिक होमोसिस्टीन
आणि हृदय विकार atherogenic (शुध्द रक्त वाहिन्यात
फॅट जमा होते) आणि thrombogenic(रक्ताची गुठळी
होते.) या
स्थितीतअधिक होमोसिस्टीन वाढले असे निदर्शनास आले.
Randomized control trial (RCTs) मध्ये बीव्हिटामिन
नि टोटल होमोसिस्टीन ची पातळी कमी झाली.
बी व्हिटॅमिन चा पुरवठा स्ट्रोक
प्रतिबंधा( Prevention) साठी
कितपत घेते हे पाहू या
बी व्हिटॅमिन 9 (फॉलीक ऍसिड) व्हिटॅमिन बी 12
आणि बी व्हिटॅमिन 6 याच्या पूरक तेने एकूण होमोसिस्टीन (टोटल
होमोसिस्टीन 25टक्के कमी होते
या मुळे स्ट्रोक चा धोका 10 % कमी होतो(Relative (सापेक्ष)
Risk(धोका)
Relative Risk ratio RR 0.90 , 95% CI(closed
Interval) o.82 to 0.99 compare with placebo
(औषध न दिलेला गट) तुलनेत .
ज्या देशात फोलिक ऍसिड मिश्रीत अन्न बंधन कारि आहे
तिथे फोलिक ऍसिड सप्लिमेंट (पूरक) चा significant (लक्षणिय)
परिणाम
स्ट्रोक धोका कमी करण्यात होत नाही
(RR 1.o5,95%CI 0.90To 1.23
काही देशात जिथे फॉलीक ऍसिड fortification बंधनकारक
नाही
तिथे फॉलीक ऍसिड पुरक ता स्ट्रोक धोका कमी होतो.
15% नि. (RR 0.85 ,95%CI 0.77to 0.94
एक चिकित्सा लयीन चाचणी(clinical Trial) त फॉलीक
ऍसिड किंवा फॉलीक ऍसिड आणि Cyanocobalamin
0.05mg किंवा कमी दिले
Vitamin B12 असे गट केले
या चाचणीत भविष्यात स्ट्रोक धोका 25% ना होणार नाही
असा निष्कर्ष आला.
(RR 0.25,95%CI 0.66 to 0.86 )
वरील माहिती statistics च्या आधारे आहे.
डॉक्टरी सल्या प्रमाणे उपचार करावा
Red 1 Medicine (Balatimore) 2019Mar
:98(12):e14872 Biai Pan
Xio Jint
Liu Jun , Shaohong Qiu
Qiuping Zheng and Ming Wo Pan
2 Int J Mol Sci 2020 Oct : 21(20):7609
Diji Kuriakose and Zhicheng Xiao
3 Stroke vascular Neurology
2018 Jun :3(2):51-58
Graeme J Hankey
No comments:
Post a Comment