Slide 1
वैद्यकीय माहिती फार पुरातन 17शतके BC याचा अर्थ 1700+2025= 3725
वर्षा पूर्वीची आहे
तेव्हा प्रिंटिंग नव्हते एक झाडाच्या खोडा पासून पेपर सारखे शीट बनवत.
त्या झाडाला cyperus Papyrus असे नाव आहे.
जगातील पुरातन माहिती कॅन्सरची
इजिप्त ला आहेती1500BC तील नोंद आहे. ती स्तन कॅन्सर ची आहे
यात आठ रुग्णांची माहिती आहे
त्या काळात ही ती फायर ड्रिल ने ते खूप तीव्र तपमान वापरून कॅन्सर नष्ट बरा करण्याचा प्रयत्न
करत
त्या काळी ठोस उपचार नव्हते.
Slide2 कॅन्सर काय आहे?
ती एक वाढ आहे मानवाच्या शरीरात होते
खूप प्रकार कर्क रोगाचे आहेत पण
एक गोष्ट सर्व कॅन्सर मध्ये आहे ही वाढ न थांबणारी आहे. अमर्यादित वाढ होते
Slide3
कॅन्सर अनियमित वाढ यास Neoplasia असे नाव आहे
Malignant आणि Benjgn हे वेगळे आहे
Benign :हळू वाढतात आक्रमकी नाही वाढत त्यास Metastasis नसतो
Malignant: जलद वाढ आक्रमकी Metastasis असतो.
Slide 4
Percivall Pott (1775) साली यांनी कॅन्सर संशोधनात क्रांती केली
त्याने पाहिले की Chimany साफ करणाऱ्या मुलांना
काजळी साफ केल्याने मोठ्या प्रमाणात
Scrotal कॅन्सर झाला. काही काळा नंतर Squamous cell Carcinoma निदान झाले.
Slide5
व्यावसाईक कर्करोग चा पहिला शोध लागला
POTT हा पहिला शास्त्रज्ञ Malignancy सभोवताली
वातावरणातील कार्सिनोजेन (कॅन्सर होणाऱ्या गोष्टीतून)
ने कॅन्सर होऊ शकतो असे दाखवले
या शोधाने एक नवशास्त्र निर्माण झाले Epidemiology
CHIMNEY SWEEPER'S कायदा 1788.[2] आला
Slide6
कर्करोगास कारणीभूत घटक.
आर्सेनिक. ऑइल रिफायनरी
क्रोमियम बॅटरी ग्लास उद्योग
Asbestos. खाणीत कामगार
पेट्रोलियम प्रोडक्ट्स लुब्रीकंट बरोबर संपर्क येणे
कोल टा र टार सोबत काम
रेडिएशन रेडिएशन सोबत कामं
Slide 7
Neoplasm (Tumour),benign or malignant( Cancer)
NEOPLASM हा पेशीच्यासमुह अनियमित असतो
NEOPLASIA (ग्रीक भाषेत नवी वाढ ) अनियमित पेशींचा संचार
neoplasm चा प्रकार
ट्युमर आहे.
ट्युमर हा कॅन्सर बरोबर समान अर्थी शब्द नाही
ट्युमर benign असू शकतो
किंवा
pre-malignant or malignant,
पण कॅन्सर हा malignant असतोच
व्याख्या नुसार
Slide 8
Metastasis रोग दुसऱ्या ठिकाणी शरीरात पसरवतो
जर metastasis रोखण्यात यश आले तर 90% कॅन्सर रुग्ण वाचविण्यात यश येऊ शकेल.
जर समजा ब्रेस्ट कॅन्सर याच्या निदानास 8वर्ष लागली तर असा कॅन्सर
ला 70128 तास शरीरात अपाय करण्यास मिळतील. कॅन्सर या पेशी पसरविण्यास.
Slide 10
Ref Indian Jou Medical Research2023 March11:15614
(4-5) 598-607
खालील आलेख आपणास पुरुषात पाहिले 10कॅन्सर कोणते हे कळते तसेच स्त्री यात ही कळेल.
तसेच प्रत्येक कॅन्सर ची टक्के वारी समजेल
फ्युफुस चा कॅन्सर पुरुषात नंबर 1वर आहे आणि स्त्रियात 5क्रमांकावर आहे
त्याची टक्के वारीत पुरुषात10.6,% तर स्त्रियात 3.7,% आहे
Males. Females