Friday, February 7, 2025

मधुमेह(डायबिटीस) स्लाईड १ इतिहास

1500 वर्षे BC Ebers Papyruus  या झाडाच्या खोडाच्या पातळ भागावर

असे लिहिले की प्रमुख डायबिटीस चे लक्षणडॉ खूप आधिक  मूत्र होण

Mellitus याचा अर्थ ही मूत्र चविस गोड लागे

त्या काळी मुळे इतर तपासणी नसल्याने या चविने रोग निदान होई

तसेच  ममुंग्या वरुला. वर मूत्र टाकल्यास मुग्या गोळा होत हे निदानासाठी उपोयोगी होई.







 

No comments:

Post a Comment