Slide 1
1500 वर्षे BC Ebers Papyruus या झाडाच्या खोडाच्या पातळ भागावर
असे लिहिले की प्रमुख डायबिटीस चे लक्षणड खूप आधिक मूत्र होण
Mellitus याचा अर्थ ही मूत्र चविस गोड लागे
त्या काळी मुळे इतर तपासणी नसल्याने या चविने रोग निदान होई
तसेच मुंग्या च्या वारुळ वर मूत्र टाकल्यास मुग्या गोळा होत
हे निदानासाठी उपोयोगी होई.
Slide 2
डायबिटीस कारणे
अनुवांशिक
वातावरण
सुश्रुत ने वरील कारणे सांगितली
Slide 3
1889 साली Minkowski आणि
जर्मन शरीर शास्त्रज्ञ Joseph Von Mering
(1849-1908)
यांनी शोध लावला की कुत्र्याचे स्वादुपिंड काढल्यास त्यास मधुमेहाची
लक्षणे दिसली. काय झाले त्याचा कुत्राचा ट्रेनर ने त्याच्या बॉस ला
सांगितले
मी कुत्राना खूप चांगले शिकवले पण ते वरचेवर लघवी करतात.
तेव्हा शास्त्रज्ञ समजले की की स्वादुपिंडाच्या मध्ये
डायबिटीस होऊ नये असा घटक आहे
ज्यास आज इन्सुलिन असे म्हणतात.
पण आज ट्रेनर चे नाव झाले नाही
Slide 4
नोबल कथा इन्सुलिन ची 1921
बॅटिंग आणि बेस्ट यांनी इन्सुलिन कुत्र्याच्या स्वादुपिंडाच्या मधून वेगळे
केले. कुत्र्याचे स्वादुपिंड काढल्या वर इन्सुलिन च्याअभावाने
कुत्रे मधुमेही झाले त्यांची
रक्तातील साखर वाढली.
यांना स्वादू पिंडा मधील इन्सुलिन दिले तेव्हा त्याची रक्तातील साखर कमी झाली.
Slide 5
11जानेवारी,1922 ला14 वर्षाचा Lenoard Thompson
यास टाईप 1 मधुमेह झाला
त्या काळी मृत्यू ची शिक्षा असे अश्या रोग्यास
टोरांटो हॉस्पिटल मध्ये इन्सुलिन एक प्रयोग
म्हणून दिले याने एक नवा इतिहास घडला
Lenord ,चे आयुष्य 13 वर्षे इन्सुलिन मुळे वा
ढले.
स्लाईड ६
स्वादुपिंड
ही ग्रंथीचे दोन भाग आहेत Exocrine जो विभाग पाचक द्रव बनवितो
आणि नालिके द्वारे आतड्याच्या सुरवातीच्या नळीत dudodenum
ला सोडला जातो.
दुसरा विभाग endocrine जो स्वादुपिंडाई islets ,(clusters of cells)
Langerhans
असे नाव , Paul Langerhans ,यांच्या शोध मुळे वापरले जाते
हा शोध १८६९ ला वाला
,,यात बीटा सेल्स इन्सुलिन हार्मोन तयार करतात आणि अल्फा सेल्स
Glucogon harmone तयार करितात
Slide7
मधुमेहाचे प्रकार
टाईप 1 ह्या रुग्णांना इन्सुलिन वर अवलंबून राहावे लागते
यात स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाहीत
इन्सुलिन वर जगणं आवलंबून असते
हा प्रकार 5ते 10%रुग्णात आढळतो बहुतेक
लहान मुलांत
टाईप 2
कारणे
अनुवाशिक
Environmental
अपुरे किंवा insensitive इन्सुलिन
Slide 8 लक्षणे
खूप तहान लागते
खूप लघवी होण
खूप भूक
जखम भरण्यास वेळ लागणे
थकवा येणे
लक्षण विरहित ही असू शकतो
नियमित तपासणी गरजेची
Slide 9
तपासणी
ग्लुकोज परीक्षा उपाशी पोटी
नॉर्मल 110 मीलिग्रम/ deci lit हून कमी
Impaired glucose 110 to 125fasting mg/dl
मधुमेहात 126मिलिग्रम /deci)lit किंवा अधिक
Ref ADA guidelines ( 2024)
ग्लुकोज जेवल्या वर दोन तास
नॉर्मल 140 मिलिग्रम् हून कमी
डायबिटीस पूर्व स्थिती 140मिलीग्राम/dl ते 199 मिलिग्रम्म)/dl
मधुमेहात 200mg /dl किंवा अधिक
Ref American diabetes association guidlines.2017
Slide 10
उपचार
आहार वर ताबा
व्यायाम्म मुळे स्निग्ध पदार्थाचे ज्वलन होते
या मुळे स्तुलते वर ताबा मिळतो
औषधे गोळ्या किंवा इन्सुलिन
किंवा गोळ्या आणि इन्सुलिन
अहारा वर कंट्रोल अँड नियमित व्यायाम गरज आहे
No comments:
Post a Comment