Saturday, February 8, 2025

मधुमेह(डायबिटीस )स्लाईड इतिहास 2,3,4,5,

                 Slide 2

डायबिटीस कारणे

अनुवांशिक

वातावरण

सुश्रुत ने वरील कारणे सांगितली


             Slide 3


 1889 साली Minkowski आणि 

जर्मन शरीर शास्त्रज्ञ Joseph Von Mering

(1849-1908)

यांनी शोध लावला की कुत्र्याचे स्वादुपिंड काढल्यास त्यास मधुमेहाची 

लक्षणे दिसली. काय झाले त्याचा कुत्राचा  ट्रेनर   ने   त्याच्या बॉस ला

 सांगितले

मी कुत्राना खूप चांगले शिकवले पण ते वरचेवर लघवी करतात.

तेव्हा शास्त्रज्ञ समजले की की स्वादुपिंडाच्या मध्ये  

डायबिटीस होऊ नये असा घटक आहे

ज्यास आज इन्सुलिन असे म्हणतात.  

पण आज ट्रेनर चे नाव झाले नाही 


 

          नोबल कथा इन्सुलिन ची 1921


डॉक्टर बॅटिंग आणि बेस्ट यांनी इन्सुलिन कुत्र्याच्या स्वादुपिंडाच्या मधून वेगळे 

केले. कुत्र्याचे स्वादुपिंड काढल्या वर इन्सुलिन च्याअभावाने 

कुत्रे मधुमेही झाले त्यांची

रक्तातील साखर वाढली.

यांना स्वादू पिंडा मधील इन्सुलिन दिले तेव्हा  त्याची रक्तातील साखर कमी झाली.




         Slide5 

11जानेवारी,1922 का 14 वर्षाचा Lenoard Thompson

 यास टाईप 1 मधुमेह झाला

त्या काळी मृत्यू ची शिक्षा असे अश्या रोग्यास

 टोरांटो हॉस्पिटल मध्ये इन्सुलिन एक प्रयोग

म्हणून दिले याने एक नवा इतिहास घडला 

 Lenord ,चे आयुष्य 13 वर्षे इन्सुलिन मुळे वाढले.




   


 











No comments:

Post a Comment