Friday, February 14, 2025

चला कॅन्सर चे जीवशास्त्र जाणून घेऊ या

 

 Slide 1

वैद्यकीय माहिती फार पुरातन 17शतके BC याचा अर्थ 1700+2025= 3725

वर्षा पूर्वीची आहे

तेव्हा प्रिंटिंग नव्हते एक झाडाच्या खोडा पासून पेपर सारखे शीट बनवत.

त्या झाडाला cyperus Papyrus असे नाव आहे.


   जगातील पुरातन माहिती कॅन्सरची

इजिप्त ला आहेती1500BC तील नोंद आहे. ती स्तन कॅन्सर ची आहे

यात आठ रुग्णांची माहिती आहे

त्या काळात ही ती फायर ड्रिल ने ते खूप तीव्र तपमान वापरून कॅन्सर नष्ट बरा करण्याचा प्रयत्न

करत

त्या काळी ठोस उपचार नव्हते.

 Slide2 कॅन्सर काय आहे?

ती एक वाढ आहे मानवाच्या शरीरात  होते

खूप प्रकार कर्क रोगाचे आहेत पण

एक गोष्ट सर्व कॅन्सर मध्ये आहे ही वाढ न थांबणारी आहे. अमर्यादित वाढ होते

 Slide3

कॅन्सर अनियमित वाढ यास Neoplasia असे नाव आहे‏

Malignant आणि Benjgn हे वेगळे आहे

Benign :हळू वाढतात आक्रमकी नाही वाढत त्यास Metastasis नसतो

Malignant:  जलद वाढ आक्रमकी Metastasis असतो.

        Slide 4  


Percivall Pott (1775) साली यांनी कॅन्सर संशोधनात क्रांती  केली

त्याने पाहिले की Chimany साफ करणाऱ्या मुलांना

 काजळी साफ केल्याने मोठ्या प्रमाणात 

Scrotal कॅन्सर झाला. काही काळा  नंतर Squamous cell Carcinoma निदान झाले.

 Slide5 

व्यावसाईक कर्करोग चा पहिला शोध लागला 

  POTT हा पहिला शास्त्रज्ञ  Malignancy सभोवताली

वातावरणातील कार्सिनोजेन (कॅन्सर होणाऱ्या गोष्टीतून)

 ने  कॅन्सर होऊ शकतो असे दाखवले

या  शोधाने एक नवशास्त्र निर्माण झाले Epidemiology 

  CHIMNEY SWEEPER'S कायदा  1788.[2] आला

Slide6

 कर्करोगास कारणीभूत घटक.         

आर्सेनिक.          ऑइल रिफायनरी


  क्रोमियम                       बॅटरी ग्लास उद्योग

Asbestos.                 खाणीत कामगार


पेट्रोलियम प्रोडक्ट्स    लुब्रीकंट बरोबर संपर्क येणे 

कोल      टा र        टार सोबत काम


रेडिएशन                रेडिएशन सोबत कामं 



Slide 7

Neoplasm (Tumour),benign or malignant( Cancer)


NEOPLASM  हा पेशीच्यासमुह अनियमित असतो



NEOPLASIA (ग्रीक भाषेत नवी वाढ ) अनियमित पेशींचा संचार

 neoplasm चा प्रकार 


ट्युमर  आहे.





ट्युमर हा कॅन्सर बरोबर समान अर्थी शब्द नाही

ट्युमर benign असू शकतो

किंवा 

pre-malignant or malignant, 

 पण कॅन्सर हा malignant असतोच

व्याख्या नुसार

Slide 8

  Metastasis रोग दुसऱ्या ठिकाणी शरीरात पसरवतो



जर metastasis रोखण्यात यश आले तर 90% कॅन्सर रुग्ण वाचविण्यात यश येऊ शकेल.

जर समजा ब्रेस्ट कॅन्सर याच्या निदानास 8वर्ष लागली तर असा कॅन्सर

ला  70128 तास शरीरात अपाय करण्यास मिळतील. कॅन्सर या पेशी पसरविण्यास.



Slide 10 

Ref Indian Jou Medical Research2023 March11:15614

(4-5) 598-607

खालील आलेख आपणास पुरुषात पाहिले 10कॅन्सर कोणते हे कळते तसेच स्त्री यात ही कळेल.

तसेच प्रत्येक कॅन्सर ची टक्के वारी समजेल 

फ्युफुस चा कॅन्सर पुरुषात नंबर 1वर आहे आणि स्त्रियात 5क्रमांकावर आहे 

त्याची टक्के वारीत पुरुषात10.6,% तर स्त्रियात 3.7,% आहे






                            Males.                                                  Females







No comments:

Post a Comment