Thursday, October 9, 2025

भूतदया आज नवीन ओळख

         भूतदया नवी ओळख

आज मी एका मैदानात फिरत होतो

एक जण गरीब लोकांना जसे भेटतील तसे त्यांना एक बिस्कीट पुडा छोटा वाटत होता

मी म्हटले हा उपक्रम चांगला आहे . तो इसम रोज हा उपक्रम करतो

50 पुडे वाटतो.

किती चांगले.

खरंच तो किती पुण्य करतो

पैसे देण्या पेक्षा खूप चांगले


No comments:

Post a Comment