आपुली पावले काय सांगतात
हो आजार पणात आजून विकनेस आहे पण त्याला काही
अंदाज मापं
हो आपण किती पाऊले रोज चालतो
समाजा आपण बरे आहोत आणि रोज 1000 स्टेप्स चालत असू
आणि प्रकृती साथ देत नसेल 50 पाऊले चालू शकतो या वरून आपण वीक झालो
आणि हळू हळू आपण 500 पाऊले चालतो तर खुरप प्रगती झाली
हा अंदाज येईल.
लक्षात घ्या वय रोजचे चालणे वेगळे असू शकते.
कोणती घाई करू नये न थकता चालावे
कृपया डॉक्टरी सल्या शिवाय एक ही
पाऊल चालू नये
No comments:
Post a Comment