Sunday, February 16, 2020
Monday, February 10, 2020
Saturday, February 8, 2020
मनुका आरोग्य दायी
मनुका म्हटल्यास त्या काळ्या द्राक्षाच्या बनवतात त्यात ६० प्रतिशत साखर असते प्रामुख्याने फ्रुक्टोज आणि ग्लुकोज मग त्या हि त कारक नसणार असा समज आहे. हा समाज चुकीचा आहे कारण त्यात फायबर आहेत. (३.३---४.५ ग्राम/१००ग्राम )
मनुका मध्ये prebiotic आहेत prebiotic हे एक फायबर आहे जे बॅक्टरीया ची वाढ करतात जेआतड्यात मैत्रीपूर्ण संबंध राखतात.
पचनाला मदत करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
मनुका बनवण्याच्या कृतीत त्यातील काहीशी द्राक्षा तील साखर फ्रुकटॅन नावाच्या फायबर मध्ये बदलते .
मनुका खूप चांगले अँटीऑक्सिडंट आहे.
मनुका glycemic इंडेक्स ४९ते ६९ पर्यंत असतो
Glycemic इंडेक्स चा अर्थ कोणतेही अन्न घटक ग्लुकोज साखरेच्या तुलनेत रक्तातील साखर ते पदार्थस खाल्यास किती वाढवतात मनुका ४९ते६९ पर्यंत glycemic इंडेक्स आहे
याचा अर्थ ग्लुकोज चा इंडेक्स १०० धरून मनुका चा इंडेक्स
कमीच आहे.ही जमेची बाजू.
मनुका मध्ये फ्रुक्टोज पुष्कळ असते .वरील इंडेक्स कमी करण्यास फ्रुक्टोज मदत करतात कारण फ्रुक्टोज चा GI glycemic इंडेक्स खूप कमी आहे १५+_ ४
मनुका मधुमेह च्या रोग्यांना आणि निरोगी लोकांना एक चांगली निवड आहे याचे कारण glycemic इंडेक्स GI
कमी ते मध्यम या स्वरूपात आहे.
मनुका जेवणा पूर्वी खाणे हिताचे आहे कारण भुकेवर नियंत्रण
राखणे शक्य होते निरोगी आणि वजन नियंत्रित असणाऱ्या लोकाना
टीप : मनुका डॉक्टरी सल्ला घेऊन किती खाव्यात हे ठरविणे इस्ट
Ref Nutrients 2020 :12(1) 54
Is eating Raisins Healthy?
Alexandra Olma---Cunillera
Danilo Escobar -- Avello
Andy J. Perez
Maria Marhuenda ---Munoz
RosaM Lamuela ---Racentos. And
Anna Vallverdu ---Queralt

Healthy Raisins
Healthy Raisins
We will study if Raisins are healthy? Raisins
are
dried grapes . We need to know about the glycemic index or GI of dried grapes the Raisins .

Raisins are sweet as they consist of 60%sugar predominately fructose and glucose which gives rise to common conception that are unhealthy.
However they are rich in dietary fiber (3.3-4.5gms) per 100gms. Which contribute to pre biotic effect as they are selectively used by host microorganisms and confer a healthy benefit.
During the process of Raisins ,the dehydration process converts part of the grapes sugar into fructan ,a form of fiber.
Raisins show excellent anti oxidants capacity.
Raisins have a low to moderate GI .Overa all reported GI values range 49to 69 .Fructose
which is most abundant sugar in Raisins ,seems to be responsible for these index values since it has a low GI of 15+_4.
Raisins are good choice both for diabetes
And healthy individuals since they have low to moderate GI.
Raisins consumption before a meal could be favourable for regulating appetite in normal weight healthy subjects.
However they are rich in dietary fiber (3.3-4.5gms) per 100gms. Which contribute to pre biotic effect as they are selectively used by host microorganisms and confer a healthy benefit.
During the process of Raisins ,the dehydration process converts part of the grapes sugar into fructan ,a form of fiber.
Raisins show excellent anti oxidants capacity.
Raisins have a low to moderate GI .Overa all reported GI values range 49to 69 .Fructose
which is most abundant sugar in Raisins ,seems to be responsible for these index values since it has a low GI of 15+_4.
Raisins are good choice both for diabetes
And healthy individuals since they have low to moderate GI.
Raisins consumption before a meal could be favourable for regulating appetite in normal weight healthy subjects.
Ref Nutrients 2020 :12(1) 54
Is eating Raisins Healthy?
Alexandra Olma---Cunillera
Danilo Escobar -- Avello
Andy J. Perez
Maria Marhuenda ---Munoz
RosaM Lamuela ---Racentos. And
Anna Vallverdu ---Queralt
Subscribe to:
Posts (Atom)