Monday, August 2, 2021
डिमेनशिया काय आहे हा आजार
Wednesday, July 28, 2021
Dementia
Memory Loss , Cognitive
Decline
Dementia
The WHO has estimated that over 46million
People world wide are living with dementia
and this number will increase to 74 million
By 2030.
The strongest evidence for possible causal association with dementia was for low education in early life hypertension in mid life and smoking and diabetes accross the life course.
Depression is part of dementia syndrome.
BPSD :Behavioral Psychological
Symptoms of Dementia
BPSD :Many Different Behaviors
Factors For Dementia
Non modifiable : 1 Sex
2 Age
3 Genetics
Modifiable
Smoking cessation decreses the risk of dementia to that never smokers.
Physical activity :
Social Isolation :
Low social participation :
Air pollution :
Wednesday, June 30, 2021
Birth clock Vs Body Clock
Birth Clock Vs Body Clock
Conclusions : 1 Birth clock or chronological age
2 Body clock or Biological age clock you can make it slow by life style changes avoiding alcohol
3 By slowing the speed of biological age
Ref J Am Coll. Cardiol 2020 Mar 3 :75 (8) :919-930 Magda R Hamczyk et al
Tuesday, June 29, 2021
कॅलेंडर वय आणि जैविक वय
कॅलेंडर वय आणि जैविक वय
जैविक वय मापन पद्धती
1 टिलोमर लेंग्थ
2 DNA Methylation
जैविक वय वाढवणारे फॅक्टर्स
जैविक वय कमी करणारे फॅक्टर्स
Monday, June 7, 2021
होमोसिस्टाईन (Homocysteine) ब्लड टेस्ट
Butz आणि du vigneaud यांनी 1932 साली होमोसिस्टीन
ची माहिती प्रथम जगा समोर आणली.
होमोसिस्टीन हे सल्फर युक्त अमिनो ऍसिड आहे याचे
मीथिओनीन आणि सिस्टीन शी साम्य आहे.
होमोसिस्टीन नॉर्मल पातळी वर ठेवण्यायसाठी फॉलीक
ऍसिड व्हिटॅमिन बी 12 आणि बी6 यांची गरज असते
REf 1 Paul Ganguly and Streyoshi Fatima Alam
निरोगी माणसात होमोसिस्टीन ची रक्तातील पातळी
5 ते 15 मायक्रो मोल /लिटर
16 ते 30 मायक्रो मोल /लिटर moderate
31ते 100 मायक्रो मोल /लिटर Severe
वरील आकडे पाहून होमोसिस्टीन ची तीव्रता समजून येतें
होमोसिस्टीन या ब्लड ची टेस्ट मध्ये नॉर्मल पातळी
खलील आजारात वाढते.
1 उच्य रक्तदाब
2 स्टोक
3 हार्ट अटॅक
4 हृदय आणि रक्तवाहिनील विकार
5 coronary artery disease (याचा अर्थ हृदयातील
रक्तवाहिनीयातील रोग)
6 Atherosclerosis रक्तवाहिनि च्या आत फॅट जमा होऊन
रक्त प्रवाहास अडाथळा येणे
होमोसिस्टीन वाढल्यामुळे atherosclerosis होतो
हा शोध प्रथम Mc Cully याने 1969 साली लावला.
Ref 2 Alan D Kaye ,George M Jevha,
---- and Christopher G Kevil
याने 2020 साली
फॉलीक ऍसिड 0.5 -5 mg घेतल्याने होमोसिस्टीन
25 % ने कमी होते. हा शोध लावला.
फॉलीक ऍसिड supplement कोणताही रुग्णास
देता येईल ज्याचे होमोसिस्टीन वाढले आहे.
1990 साली होमोसिस्टीन वाढ णे हा धोक्याचा
घट क मनाला जातो atherosclerosis साठी.
होमोसिस्टीनेमिया याचा अर्थ होमोसिस्टीन 15 मायक्रोक्मो
ल
/लिटरहून अधिक
या वरील माहिती होमोसिस्टीन च्या ब्लड टेस्ट संबंधी
आहे