Monday, June 7, 2021

होमोसिस्टाईन (Homocysteine) ब्लड टेस्ट

 Butz आणि du vigneaud यांनी 1932 साली होमोसिस्टीन

ची माहिती प्रथम जगा समोर आणली.

होमोसिस्टीन  हे  सल्फर युक्त अमिनो ऍसिड आहे याचे 

मीथिओनीन आणि सिस्टीन शी साम्य आहे.

होमोसिस्टीन नॉर्मल पातळी वर ठेवण्यायसाठी फॉलीक 

ऍसिड व्हिटॅमिन बी 12 आणि बी6 यांची गरज असते


REf 1 Paul Ganguly and Streyoshi Fatima Alam

 निरोगी माणसात होमोसिस्टीन ची रक्तातील पातळी

5 ते 15 मायक्रो मोल /लिटर

16 ते 30 मायक्रो मोल /लिटर moderate

31ते 100 मायक्रो मोल /लिटर Severe

वरील आकडे  पाहून     होमोसिस्टीन ची तीव्रता समजून येतें

होमोसिस्टीन  या ब्लड ची टेस्ट  मध्ये नॉर्मल पातळी

खलील आजारात वाढते.

1 उच्य रक्तदाब

2  स्टोक

 3 हार्ट अटॅक

  4  हृदय आणि रक्तवाहिनील विकार 

   5 coronary artery disease  (याचा अर्थ हृदयातील

रक्तवाहिनीयातील रोग)

6 Atherosclerosis  रक्तवाहिनि च्या आत फॅट जमा होऊन

रक्त प्रवाहास अडाथळा येणे 

 होमोसिस्टीन वाढल्यामुळे  atherosclerosis होतो 

 हा शोध प्रथम Mc Cully याने 1969 साली लावला.

Ref 2 Alan D Kaye ,George M Jevha,

       ---- and Christopher G  Kevil

याने 2020  साली 

फॉलीक ऍसिड 0.5 -5 mg  घेतल्याने होमोसिस्टीन

25 %  ने कमी होते. हा शोध लावला.

फॉलीक ऍसिड supplement कोणताही रुग्णास

देता येईल ज्याचे  होमोसिस्टीन वाढले आहे.

1990 साली होमोसिस्टीन वाढ णे हा धोक्याचा

घट क मनाला जातो atherosclerosis साठी.

होमोसिस्टीनेमिया   याचा अर्थ होमोसिस्टीन 15 मायक्रोक्मो

/लिटरहून अधिक 


या वरील माहिती होमोसिस्टीन च्या ब्लड टेस्ट संबंधी

आहे 

    कृपया डॉक्टर च्या सल्या शिवाय कोणतेही उपाय करू नयेत.

Ref 1  Nutr J 2015 :14:6
      
       Published Online 2015 Jan 10

     Paul  Ganguly and Streyoshi Fatima 
   Alam

Ref. 2 Adv There 2020 :37(10):4149---4164
   Published 2020 Online Aug 26

         Alan  D Kaye , George  M Neha

       ,,,,,,अँड Christopher  G Kevil 
        
        


      









No comments:

Post a Comment