जिवन शैलीत हानी कारक बदल हृदय
विकारास कारण ठरू शकते
दहा लाख वर्षांपूर्वी आदिमानावाच्या जीवनशैलीत
बदल झाला तो मास भक्षण करू लागला
यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल फॅट्स याचे प्रमाण वाढले
हृदय रोगाचा धोका वाढला.मास खाण्याची सवय पुढील पिढीत गेली.
युरोपियन देशात पहिल्या महा युद्धाच्या आणि त्यानंतर च्या काळात
त्या लोकांवर बटाटे भाज्या शेंगा खाण्याची वेळ आली
युरोपियन लोकांना मटण अंडी दूध चिज या गोष्टीना वंचित होणे
भाग पडले.
यात डॉ एमरी आणि डॉ कानेहला याना असे आढळले की हृदय रोगामुळे मरणाऱ्यांचे प्रमाण बटाटे भाज्या शेंगा खाणाऱ्या युरोपिअन लोकांहून पहिल्या महायुध्यापूर्वीच्या काळाहुन कमी आढळले.युद्ध नंतरच्या काळाशी तुलना करता
या वरून मटण दूध अंडी चिज हे ह्रुदय रोगाचा धोका वाढवतात
असा निष्कर्ष काढला.
No comments:
Post a Comment