Thursday, June 22, 2023

फास्ट फूड ---लठ्ठ पणा

 फास्ट फूड  --लठ्ठपणा

फास्ट फूड  उपहार गृहात खाणे  हे अमेरिकीरत 1970 पासून 
वाढले.
मीचीगंन येथील पाहणी नुसार 80 %प्रौढ फास्ट फूड उपहार
गृहात महिन्यात एकदा तरी जातात. 28%  दोनदा किंवा त्याहून
अधिक जातात लठ्ठपणा चा  परिणाम फास्ट फूड  हॉटेल
मध्ये वरचेवर जाऊन लठ्ठपणा 24% जी लोक आठवड्यात
एकदा जातात  आणि 33% जी 3किंवा अधिक वेळा 
 फास्ट फूड हॉटेलात आठवड्यात जातात.

 फास्ट फूड होटेलात जाण्याचे प्रमुख कारण सोयीच


अमेरिकेत लठ्ठ पणा चा  प्रादुर्भाव  काही दशक दिसून येत
आहे .सार्वजनिक आरोग्याची  लठ्ठपणा ही समस्या आहे.

यास मिचिगन हे अपवाद नाही प्रौढतील स्तुल पणा वाढत साहे
18% ते 26 % 1995 ते 2005 साल अनुक्रमे.स्तुल पणा
 कॅलरीज जास्त घेतल्या जातात 
 अमेरिकेतील अन्न पुरवठा दर्श वितो की 
अमेरिकेत सर्वं लोक  300 हुन आ धिक  कॅलोरीज 
घेऊ लागली आहेत .1985 साल ते 2002 या काल खंडात

अमेरिकेत 1970 पासून घरा  पासून दूर अन्न पदार्थ 
खाण्याचा कल वाढला आहे.
  घरा बाहेर खाल्याने अधिक खाणे होते आणि 
साहजिक लठ्ठपणा वाढतो हे असे घडते कारण हॉटेल
मध्ये डिश मध्ये अधिक अन्न पदार्थ वाढतात .
खाद्यात विविधता चविक ता मिळते

फास्ट फूड मध्ये लठ्ठ पणास कारणीभूत पदार्थ 

संत्रुप्त चरबी (saturated fats) साखरयुक्त पेय

फास्ट फूड मुळे BMI body mass index वाढतो.

वजन वाढते . या मुळे वजन कमी करणे अयशस्वी

होते.

Quick Service Restaurants (जलद सेवा देणारी

उपहारगृह ) यांची 2010 साली $164.8 बिलियन(अब्ज) विक्री झाली.


एका माहिती नुसर महिन्यात एकदा वरील
उपहार गृहात येणारची माहिती पडताळून पाहता उपहार गृह
सोइच 64%
चविक 16%
सामाजिक जवळीक साधणारे
योग्य दर्जा किमती योग्य असे निष्कर्ष आढले

Ref. Preventing Chronic Disease 2011
Jul :8(4):A71 Published Online 2011 Jun15

   Berth  Anderson
    Sarah Lyon--Callo
    Christopher   Dushman

     Gwendoline  Imes  and 
    Ann P . Rafferty











1 comment: