हृदयास लागली कळ
एके दिनी संदेश आला कळेचा
बिघाड आहे
मी टीव्ही पाहून खुशीत होतो
एक वेदनेची लाट आली आणि त्याच्या संगतीत
कैक लाटा ढकलत येऊ लागल्या
ऊपाय झाले बहु त परी जसे आगी च्या बंबास
निर्देश केला चुकीचा सारे लक्ष केंद्रीत केले पाठीस
यात हृदयाने प्रदेश गमवला रात्रीत
ती का ळ रात्र होती
वेडा ठरलो मी विचार मनाचा पक्का
जाऊ ऑर्थो कडे उद्या सकाळी
नसे गंभीर
तरी धावत होतो खोली तून दुसऱ्या
खोलीत आशी वेदना नसेल
इतरत्र
सकाळ झाली
Ecg केले आणि
लोकेशन झाले गमाविला भाग हृदयाचा
No comments:
Post a Comment