आज काळ हा आला
आमुचे मरण पाहण्या साठी
कामगार तडफडू लागले
म्हणती डबा नाही पोचत भुके ने आह्मी मरावे का?
हृदयात
कामगार करती अहोरात्र काम काम आणि काम
HR सांगे आज माझे काही न चाले
रस्ते ब्लॉक झाले
भाकरी झुणका मिळेल
खा आता
कामगार सांगे ऑक्सिजन द्या
नका मागू ऑक्सिजन कॉक्सिजन वाहक गेले संपावर
नसे लाल गणवेश तया पाशी
तर आमुचे मरण आटळ आहे
ऑक्सिजन चा भाव वधारला
HR न देई ऑक्सिजन
अशा वेळी घडलेमहाभरात
No comments:
Post a Comment