Wednesday, October 30, 2024

मादाम क्युरी 2नोबल पदके विजेत्या

 मादाम क्युरी दोन नोबल पदके विजेती

दोन नोबल परिषितके चार जणांना मिळाली आहेत

त्यात मादाम क्युरी यांचा सामवेश आहे. Maria Skloowskaj यांचा जन्म  1867
 साली पोलंड मध्ये वारसा शहरात झाला.मारिया 5भावंडात  सर्वात लहान होती. आई आणि वडील
शिक्षक होते. वडील नास्तिक होते आणि आई  रोमन कॅथलिक .
मारिया 10वर्षाची असतानाच तिची आई TB ने गेली आणि बहीण , Typhus झाल्याने
गेली.
मारिया 1883 साली पदवीधर झाली  सुवर्ण पदक तिने पटकावले
Flying युनिव्हर्सिटीत मारिया शिकली कारण स्त्रियांना शिक्षण घेण्यास प्रतिबंध
होता.बहिणीच्या आग्रह खातर मारिया उच्च शिक्षण पॅरिस ल झाले
1893साली फिजिक्स ची पदवी घेतली आणि गणितात ही डिग्री घेतली.    

     मारिया ला प्रयोग शाळेची जागा अपुरी होती. तिला Physicist Joseph Kowalski 
-Wierusz यांनी एका तरुण शास्त्रज्ञ शी ओळख करून दिली extra प्रयोगाच्या जागेसाठी
 याचे नाव Pierre Curie लवकरच पिएरे यांनी लग्न साठी मागणी केली मरिया शी
पण पटकन तिने होकार दिला नाही   डॉक्टरेट पुरी करावी
असा आग्रह धरला त्याने डॉक्टरेट पुरी केली आणि आमच्या Resarch ने  आह्मला
 जवळ आणले असे मादाम क्युरी ने सांगितलं
आणि आमच्या दोघांची खात्री झाली की आमची जोडी शिवाय आह्माला दुसरे कोणी जीवन
साथीदार योग्य नाही
 लग्नात मारिया ने निळा कोट परिधान केला आणि पुढे अनेक वर्ष प्रयोग शाळेत तो च कोट
घालत असे
    जेव्हा एक्स रे च शोध Wilhelm Roentage यांनी लावला  आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी
छा शोध Henri Becquerel ने लावला. 
या नवीन शोधा कडे मारिया ना गोडी वाटली 
Pitch blend या खनिज जे विपुल प्रमाणात पूर्व मध्य युरोपात मिळे 

या खनिजा च्या मुळे मादाम क्युरी आणि तिचा नवरा  Pierre क्युरी यांनी  polonium 
हे पाहिले radioactive मूलद्रव्य शोधले यास पोलोनियम नाव  मादाम क्युरी ह्यांनी
Pierre यांना विचारून दिले  मादाम याच्या पोलिशी वारसा न विसरला गेला. तसेच
स्वातंत्र्याचा लढा .
पोलंड या स नकाशातून काढून आणि त्याचे विभाजन Czarist Russia, Austriya
आणि जर्मनीत झाले.
 Proceedings of Academy of Science july 18
1898साली Plonium नाव प्रसिद्ध झाले.
यात मादाम क्युरी लिहतात  आम्ही  propse केले पोलॉनियम नाव मूळ राज्याच्या 
नाव आमच्या पै की एकाच्या नाव वरून आले .
पोलंड 1918ला स्वातंत्र्य झाले. 1903ला मारिया ना डॉक्टरेट मिळाली. पॅरिस युनिव्हर्सिटी तून.

रॉयल इन्स्टिट्यूट लंडन येथे मादाम क्यूरी आणि Pierre यांना लेक्चर
देण्यास बोलाविले radioactivity या वर बोलण्यास  आमंत्रित केले
पण स्त्रियांना बोलण्यास बंदी होती.क्युरी नवऱ्याने भाषण केले. पण त्याच वर्षात
Royal Swedish Accademy sciences यांनी   नोबल prize देण्यासाठी
मारिया क्युरी Pierre  आणिHenri  Becquerel यांना  बोलाविले
पण सोहळा स आपण जाणे क्युरीज दोघे मारिया अँड Pierre यांनी टाळले
यात प्रकाश झोकात येणे त्यांना नको होते तो वेळ आपण रिसर्च करता येईल असे
दोघांना वाटले.

मारिया या पहिल्या स्त्री ज्यांना नोबल मिळाले 1903साली.
1906 साली एक दुर्देवी घटना घडली मारिया चे पती एका अपघातात मरण पावले
त्यांच्या दोन मुलींना त्यांनी वाढवले

पॅरिस विद्यापीठाने याने pierre यांची जागा मारिया ना प्रोफेसर पद दिले
त्या पहिल्या स्त्री प्रोफेसर झाल्या

खूप नावजण्या सारखा रिसर्च असून हे स्त्री चे काम नव्हे
असा सूर आला तिचे सहकारी
मारिया चां द्वेष करू लागले

यातून मारिया विचलित न होता रिसर्च चालूच ठेवला 
याचे फळ मिळाले 1911साली मारिया यांना दुसरेनोबल मिळाले
या वेळी नोबल prize केमिस्ट्री त होते.

मोबाईल एक्स रे युनिट निर्माण केले त्यास नाव दिले Petite Curies
याचा उपयोग दहा लाख सैनिकास झाला 
मारिया ने Radon नीडल्सशोध केला.
इन्फेक्शन नियंत्रण साधले.
प्रोफेसर क्युरी ह्या दानशूर होत्या .
त्याचे prize चे पैसे दिले


एक ग्रॅम रेडियम साठी अमेरकेच्या मोहीम प्रोफेसर क्युरी 

याचं न्यूयॉर्क ला स्वागत झाले हजारो लोकांनी स्त्रिया नी मुलींनी 
रस्त्याला गर्दी  केली होती.

प्रेसिडेंट Harding यांनी
एक ग्रॅम रेडियम दिले

Carnotite पासून केमिकल कंपन्या रेडियम वेगळं करतात यास कामगार ना खूप मेहनत लागते.


अखेर रेडिएशन च्या संपर्कात असल्याने
मारिया क्युरी यांना aplastic अनेमिया ने
त्यांचा अंत झाला.


Ref  Journal Of Contemporary Brachytherapy 

         2014 Sep 10:6(3):297-299
          Mark Trombeta
   





























Monday, October 28, 2024

Grapes Source Of Resveratrol


 

 Grapes  source of Resveratrol 

   Other sources of RSVmainly found in  Tigernuts Peanuts

Blue Berries , Mulberry, cassia seeds and Polygonum multi 

Forum




Reserveratrol derived from variety of plants.It is natural polyphenolic
Compound .
Non -flavonids class of polyphenolic  compound.
Molecular formula C14H12O3 

Modern Pharmacologic studies :have shown
RSV have shown that it is effective for

Anti-inflammatory 
Anti oxident
Treatment of Diabetes

Obesity
Antibacterial 
Anti atherosclerotic

And for neuro protection
 RSV Resveratrol publications in 10 years

Top 10 countries      publications number 
1 China.                       5419

2 USA.                          2404

3 Italy.                            1192

4 India.                           1149

5 Spain.                        855

6 South Korea.           789

7 Iran.                         753


8 Brazil.                     724

9. Japan.                   618


10 Turkey.                506




Ref Front Plant Science  2024: Oct 8;15:1423323



Haoyue Wei
Guowe. Fang
Weina song
Hongye Cao
Ruizhe Dong

Yongin Huang






Saturday, October 26, 2024

Labourer from Construction site

Labourer from construction 

Site


 Few days ago I observed a work of demolition of old building 

Yes old Birth of building 1935 

It was 3 storied building no lift 2 rooms with out toilet in a house

Common toilet one for 4 members rent was around 150 Rs

One day there was meeting  among tenants for approaching 

Builder for new construction of 15 storied building

And  demolition of old building  .Tenants were ready.

Building thought I have given these tenants shelter to live

For long 3 generations and now they are in favour of demolition sad 


But true.


        After few months demolition process started 

Workers were forced to do work same human body like 

Rich people one heart 2 lungs 2legs two hands

But for generations they are spending their life with hard ship

There supervisor gets money for getting work from them

Look when they take a lunch ,they do not have proper lunch box

They rolled chapati, roties in handcurchief roties 

Are rolled with vegetables. No room to sleep .

Forget TV Refrigerator car two wheeler,children's do not have 

Even Bat and Ball

Society feels so it is their luck 

No body has any gratitude for their work.

For these people to get new cloths on festival day is rare

Possibility 

Same festival is celebrated by some society with

Sweets crackers

We just never think about these poor people.


No pizza no ice cream no shevpuri ragada pattice Pani puri



Last part of the story

After puting their all out efforts tower is ready 

But have any body called them greets them

No body comes forward to help their (labours children)

For education These poor children same future as their parents.


Why    why  why?


Wednesday, October 23, 2024

श्रमजीवी

श्रमजिवी

               हो श्रमजीवी 

एक तीन मजली इमारत जन्म 1935
तिच्या आठवणी जुन्याच एक काळ ब्रिटिशांचा ,सोबत पिंपळाच्या झाडाची  पक्षाना सोबत
संपणार
अनेक लोकांना त्या इमारतींनी घर आसरा दिला आज तिला संपवणं सर्वांनी पसंत केले
 झाड जर कापले तर पक्षी बेघर होणार
जुन्या घराच्या
 आयुष्याची दोरी कापली तिला उचलून ज्यांना रस्ता हे घर असते त्यांना स्तलंतरित करण्याची
सोय AI  युगात नाही.
 म्हातारी कोतारी आपापसात बोलू लागली मी 1950 ल राहिला अलो मांझे आजोबा 1935
ला आले
अखेर एका दिवशी त्या इमारतीस अनफिट घोषित केले आणि 25मजल्यां चा टॉवर
होणार असे घोषित केले 
श्रमजीवी म्हणजे श्रम कस्ट करून जीवन जगणारे ज्यांना पिझा बर्गर आईस्क्रीम
मिठाई लाडू मिळणे कठीण
त्यांचे जीवन आणि कष्ट हे वेगळे नव्हतेच
पहाटे सकाळी येऊन काम करणे संध्याकाळी  हळू हळू काम संपले की
आडोश्याला रात्री कमी विजेत जेवण होई जे दगड विता तोडल्या  लेल्या विटा त्यांचाच बिछाना करत

प्रदूषण याचा काय परिणाम होत असेल विमानात बसणे गाडी कार तर विसरा नवीन
कपडे ही दुर्मिळ 
जी इमारत ह्यांच्या कष्टांनी उभी राहते त्या रहिवाशांना कार पार्किंग हवे 


काळजी हीच वाटते की त्यांची मुले यातुल बाहेर पडतील 
किती हा विरोध भास.

का हे दृष्ट चक्र असेच चालू राहील
सर्वांना शिक्षण मिळावे हे  हक्क वगेरे आहेत पण त्यांचे पालन होते का
मला एक प्रश्न आहे या श्रमजीवी त किती मुले मुली शिक्षण घेतात.

Tuesday, October 22, 2024

खाऊची गल्ली काय करते

 एक काळ होता1960 -1965

चा यादरम्यान समुद्र किनारी  भेळ मिळे सुकी ओली 

आईस्क्रीम ही चैन होती 15पैसे साधे ऑरेंज चे आणि मिल्क चॉकलेट आइस फ्रूट25पैसे

तेही परीक्षा संपली की 

आइस क्रीम हे लग्नात असे  पण नेहिम नाही गोल्ड स्पॉट ड्रिंक मगोला कीवा दूध कॉल्ड्रिग

असे


आज खाऊची गल्ली  काय करते  

कालची पिढी गरीब होती त्यांची मुले IT नोकऱ्या  त आज पगार मोठे मिळवत आहेत.

खाऊ गल्लीत गर्दी झाली

दुकाने खूप चालली लोक रात्री ही गर्दी गोळा केली

शेव पुरी रगडा पॅटीस पाणी पुरी ह्याचा खप तुफान झाला

भेळ  आईस्क्रीम कॉल्ड ड्रिंक फ्रूट ज्यूस साखर मिश्रित यांना मार्केट मिळाले

चांगले आहे असे वाटेल

पण आज 40 वयात ही कोलेस्टेरॉल ला खत पाणी दिले जाते

आणि तरुणांना हार्ट अटॅक जीव घेणा ठरतो आहे  वजन वाढते आहे

मधुमेही ही वाढत  आहेत


शेवटी  अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी यांचा सुळसुळाट

दिसतो स्तेंट आणि Bypass हे कॉमन होत आहे हॉस्पिटल गर्दी दिसते


विचार करा खाऊगल्ली हवी का जपून पाउले टाकणार




Monday, October 21, 2024

माझे सिस्ट ऑपरेशन एक अनुभव

नाटकाचा पहिला अंक

माझे वय 75 वर्षे

माझ्या पाठीवरील cyst त्वचेतून डोके वर काढू लागले  त्यास माझ्या शरीरातून मुक्ती
हवी होती मी ती कशी देणार
डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करू लोकल भुल देऊ मला हायसे वाटले माझ्या अल्प बुध्दी ने विचार केला
ठीक आहे लोकल प्रवास फार लांबचा नसतो आणि पूर्ण झोपवणार नाहीत  ही खात्री
आणि लांब पाल्याच्या गाडीत झोप अधिक लागली तर असा विचार नाही यालाच वैद्य मंडळी
GA  सांगतात यांची भाषा गुप्त असते.असो
मला 10वाजल्या पासून  निर्जली उपास सांगितला माझी आजी निर्जली एकादशी करत असे

नाटकाचा दुसरा अंक,

 इथ डॉक्टरांची पथ्य पाळावी लागतत नाही तर होणारे दुष परिमाण

ब्रह्मदेवाला ही सोडत नाही
माझी आजी संकष्टी उपास मोडला तर सांगे काही नाही संध्याकाळी उपास कर
ती सोय ऑपरेशन मध्ये नाही 
ऑपरेशन गणितात असतात भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी यात चूक झाली तर
फार तर नापास होणार पण यापेक्षा जास्त काही नाही
खरेच गणिता वर प्रेम का नाही केलं
रात्री झोप आली नाही सिनेमा थिएटर लां  जाणे खूप छान अनुभव शोले 3वेळा पाहण्यात
कौतुक असते येथे सारे वेगळे

मी वाचले की सुश्रुत हे शस्त्रक्रियेत पारंगत होते त्याकाळी
टाके घालत कसे तर मुंगळ्यास त्वचेचा चावा घेऊ देत आणि त्याची मान कांपत
आता शल्य कलेत खूप प्रगती आहे .अशी समजूत करत मनाला रोखले आणि झोपलो.

नाटकाचा तिसरा अंक 

हॉस्पिटल मध्ये  व्हील चेअर  मधून 

अपघात विभागात आलो कशाला तर बीपी  पाहिले थोडे वाढले माझ्या बरोबर पत्नी सून मुलगा
असा ताफा होता मुलगा म्हणाला बाबा हे  व्हाइट कोट परिधान केलेत त्या मुळे
रक्त दाब वाढतो .मला काही ते पटले नाही माझे आजोबा धोतर शुभ्र नेसत तेव्हा घरात
रक्त दाब नाही वाढला कोणाचा
मग समजले हॉस्पिटल  वातावरणाचा परिणाम होतो
नंतर आह्मी day care वर्डात गेलो हॉस्पिटल चे कपडे परिधान केले
तिथे मला एन्ट्री दिली सर्वांना टाटा केला नातेवाईक खूप भाऊक झाले

नाटकाचा चौथा अंक 

मी म्हटले डोळे कशाला बंद करा जरा आतील थिएटर तर पाहू मी पाहू लागलो
सलाईन देण्याची सोय हातावर केली आता एक सुई लागेल असे सांगितले
नंतर ऑपरेशन गृहात नेले येथे ECG मॉनिटर लावला रक्तदाब ही  रेकॉर्ड झाला
मी भुल तज्ञ डॉक्टर ना सारखे विचारात होतो लोकल प्रवास आहे न 
कारण  सिनेमॅगृहात झोपल्यासारखे नको
नंतर भूल तज्ञ म्हणाल्या मी सगिन 
मग माझ्या मनाने विचार केला आता आपण हू की चू ना करता relax होऊ
शेवटी इंजेक्शन दिले दोन तेतीन मिनटे लागली. पाठी चा भागबाधिर झाला
मी त्यांचे संवाद एकले. मला पाठीवर काही होत आहे असा भास
झाला अखेरीस डॉक्टर म्हणाले पट्टी द्या मी सुटलो  असे म्हटले
आणि आखेर मी स्ट्रेचर वरून ऑपरेशन गृहातून बाहेर आलो
सर्व हितचिंतकांना मी  ठीक अशी खूण केली
खरंच मला काही वेदना नाही झाल्या लोकल भूल प्रवास संपलां सर्व
डॉक्टर सिस्टर स्टाफ भूल तज्ञ यांना आभार


Saturday, October 19, 2024

Diabetes MS Obesity&gut microbiota

 Gut Microbiota Role Diabetes

 MS Obesity 

The gut microbiota comprising trillions of microorganisms 

In the gastrointestinal tract is a key player in the development of

Obesity 

And metabolic disorders such as Type 2 DM 

metabolic syndrome (MS) and cardiovascular disease.

The studies show that GM dysbiosis is linked to increased energy 


Extraction ,altered metabolic pathways ,and inflammation 

,contributing to obesity MS and Type 2 diabetes.

 What is GM

 GM refers to the community of microorganisms

 residing in the

GIT (gastrointestinal tract) consisting of commensal,symbiotic 

and pathogenic microorganisms 

While microbiome encompasses all the genetic material 

Of that microbiota.

 The healthy human GM(gut microbiota)

Comprises over 1000 bacterial species 

GM and Obesity and Metabolic syndrome :

Recent literature suggests that GM dysbiosis 

could lead to  many

Diseases including obesity MS and T2D.

This occurs by decreasing microbial diversity 

and number,

Modulating paracrine and endocrine functions ,changing

The energy metabolism influencing the satiety centres

In the brain and pathways of inflammation, and altering 

The key functions performed by the microbes.




In T2D subjects there is reduction  in bacteria protecting


The intestinal barrier ,such as 

A.muciniphilia and Faecali

prausnitzii, and an increase in bacteria that damage 

the international barrier such as Escherichia coli 


Gut  microbial metabolites Such as TMAO

May contribute to IR and T2D 

IR insulin resistance 

T2D type 2diabetes

Ref J Clin Endocrinology Mettab 2024 Jul23 :109(11):2709-2719
          
       Sabitha Sasidharan Pillai
        Charles  A  Gagnon
   Christy  Foster 
   Ambika  O Ashraf



  

Friday, October 18, 2024

Children go early to bed verses Children go late. to bed


  Chidren's sleep duration is crucial factor in their growth 

and decelopment.


Research  has shown that their sleep duration is influenced 

By their daily activities , Particularly during  school year 

When they have regular routine . However during week ends
And holidays,their bedtimes and wake up times tend to be latter
.
Ensuring that school aged children get enough sleep has been 
found to have a positive impact n their learning .

    A  study conducted by Blunden and his team

Found that children who slept longer performed better 


In subjects such as grammar,writing and maths .


 Another study indicated that following

An Early to bed early to rise routine was associated with

Lower body mass index (BMI) in children those who


Followed late to bed late to rise routine had higher BMIs.


The crucial  role of the gut microbiota in maintaining 
Human health includes contribution to conditions like
Obesity ,diabetes and autoimmune diseases.


Research has emonstrated that establishing  early bed

Times and mornings can bring numerus advantages for 
Children . These advantages encompass ensuring
Sufficient sleep and establishing regular patterns which are crucial 
For children well being educational achivement.   
In children who adhered to an early bed time earlier than 21.30

Establishing a healthy circadian rhythm by going early

To bed and waking  up early is crucial for both

Physiological and psychological development.



     The gut microbiota exerts an influence 

  on sleep regulation by modulating immune

Neural pathways known as gut-Brain Axis.


Gut microbiota:   is a community  of 

Microorganisms that live in human

Gastrointestinal tract

Microbiota   helps in Digestion hu

Energy metabolism 

Immune Defence Vitamin production


Ref Sci Rep 2024 Oct 6 ,14,23256
Chunmei Mao
CaipingXi
Rong Du
Wenting Chen

Na Song

Yuansong. Qian
Xueping  Tian




मुले लवकर झोपणारी आणि उशिरा झोपणारी यांची तुलना

मुलांचा झोपेचा कालावधी हा अत्यंत महत्वाचा ठरतो त्यांच्या वाढीस.

सशोधनानी असे समजले की मुलांचा झोपेचा काळ हा त्यांच्यारोजच्या 

ॲक्टिवितीज वर अवलंबून असतो. शालेय वर्षात त्यांचे निमित जीवन असते.

पण आठवड्याच्या शेवटास आणि सुट्टीत उशिरा उठतात.

ज्या मुलांना पुरेशी झोप मिळते ती चांगली शिकतात


.

Blunden यांच्या अभ्यासा नुसार जी मुले अधिक काळ झोप घेतात ती व्याकरणात

लिखाणात आणि गणितात बरी प्रगती दाखवतात.

   लवकर झोपे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे

हे विधान आपण जाणतोच
आता सशोधना त  समजले की जी मुले लवकर झोपतात आणि लवकर उठतात नियमित पणे 

त्यांचे BMI (एक स्तुलता दर्शक) कमी
आणि जी मुले नियमित उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात त्यांचा
BMI Body Mass Index आधिक असतो

महत्वाचे काम आतड्यातील microbiota करतात  मानवी आरोग्य ज्यांनी स्तुल पण डायबिटीस

  आणि रोग प्रतिकार शक्ती यांचे नियंत्रण राखले जाते.




सशोधाना त कळले की लवकर झोपणे आणि लवकर उठल्याने मुलांना
 खूपच फायी द्याचे आहे याने झोप पुरी होते नित्य नेमाने झोप घेतल्यास
 शिक्षणात प्रगती होते मुलात 
लवकर. झोपणे हे रात्रीच्या 9.30चा अगोदर गरजेचे आहे.
याने झोपेचे घड्याळ नियमित होते  याला circadian rhythm म्हणतात
लवकर झोपणे आणि लवकर उठने हे महत्वाचे आहे
यांनी शारीरिक आणि मानसिक वाढ हो तेनिरोग प्रतिकारक मार्ग 
Neural pathways यास gut-brain axis
असे म्हणतात.


   आता gut microbiota काय आहे

हे सूक्ष्म जंतूचा  वसाहतीचे ठिकाण आहे  हे वसतीस्थान हे आतड्यातील असते
यांनी
पचन होण्यासाठी मदत होते चयाय पचाय क्रियेस मदत होते.रोग प्रतिकारक शक्ती
मिळते व्हिटॅमिन तयार होतात.



Ref Sci Rep 2024 Oct 6 ,14,23256
Chunmei Mao
CaipingXi
Rong Du
Wenting Chen

Na Song

Yuansong. Qian
Xuep




 



Saturday, October 12, 2024

आपट्या ची पाने झाड इ.

 आपट्याच झाड लॅटिन नाव

Bauhinia racemosa


कुटुंब  Fabacea


या वनस्पतीची पाने आहेत ही





दसरा

 सणा स एकमेकास देतात


या वनस्पतीचे महत्त्व जाणून घेऊया

उष्णकटिबंधीय औषधी

 वनस्पती

मध्ये मोठ्या प्रमाणावर वितरित केले

दक्षिण पूर्व आणि पूर्व आशियातील उष्णकटिबंधीय क्षेत्र

झाड हे पौष्टिकतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे

आर्थिकदृष्ट्या त्याची पाने जगण्यासाठी चारा म्हणून काम करतात

बौहिना रेसमोसा

फॅबॅसी फॅमिली


 पारंपारिक औषधी उपयोग

   1 फुलांच्या कळ्या : अँटीअल्सरोजेनिक

   2 बिया: 

       बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा 

पदार्थ आणि बुरशीविरोधी क्रियाकलाप.

    3 पानांचा अर्क:

antihyperglycemic   आणि antih

हेल्मिंथिक गुणधर्म

4 स्टेम बार्क:

आजारांवर उपचार करण्यासाठी औषधीदृष्ट्या महत्त्वाची नोंद केली जाते

उदा. डोकेदुखी, ताप, त्वचा रोग आणि अतिसार.


वापरण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

वनस्पतीचा कोणताही भाग.


संदर्भ मायटोकॉन्ड्रिया डीएनए बी रिसोर

२०२२:७(८)१५२८-१५३०

यान जिओ , या-या क्यू

चुन-हुई हाओ,

लु तांग,

आणि जिओ-लिन झांग




Bauhina racemosa (Tropical Medicinal Plant)

Bauhinia racemosa 

Family  Fabaceae

Distributed during

  Hindu festival called

Dussehra in India .

Let us know the importance of this plant

Tropical Medicinal

 Plant

Widely distributed in

Tropical areas of South East and East Asia
The tree is important nutritionally and
economically with its leaves serving as fodder for live
Stock






Bauhinia racemosa

Family Fabaceae


 Traditional medicinal uses

   1Flower buds :Antiulcerogenic

   2 Seeds :can be exploited for the

       Antibacterial and anti fungal activity.

    3 Leaf extract:


Have antihyperglycemic and anti

Helminthic properties

4 Stem Bark:

Is reported medicinally important for treating ailments
eg Headache ,fever,skin diseases and diarrhea.

Consult Your Doctor before using

any part of the plant.


Ref Mitochondria DNA  B Resour
2022:7(8)1528-1530
Yan Xiao , Ya-Ya Qu
Chun-Hui Hao,
Lu Tang,
And Jiao-Lin Zhang