Wednesday, October 23, 2024

श्रमजीवी

श्रमजिवी

               हो श्रमजीवी 

एक तीन मजली इमारत जन्म 1935
तिच्या आठवणी जुन्याच एक काळ ब्रिटिशांचा ,सोबत पिंपळाच्या झाडाची  पक्षाना सोबत
संपणार
अनेक लोकांना त्या इमारतींनी घर आसरा दिला आज तिला संपवणं सर्वांनी पसंत केले
 झाड जर कापले तर पक्षी बेघर होणार
जुन्या घराच्या
 आयुष्याची दोरी कापली तिला उचलून ज्यांना रस्ता हे घर असते त्यांना स्तलंतरित करण्याची
सोय AI  युगात नाही.
 म्हातारी कोतारी आपापसात बोलू लागली मी 1950 ल राहिला अलो मांझे आजोबा 1935
ला आले
अखेर एका दिवशी त्या इमारतीस अनफिट घोषित केले आणि 25मजल्यां चा टॉवर
होणार असे घोषित केले 
श्रमजीवी म्हणजे श्रम कस्ट करून जीवन जगणारे ज्यांना पिझा बर्गर आईस्क्रीम
मिठाई लाडू मिळणे कठीण
त्यांचे जीवन आणि कष्ट हे वेगळे नव्हतेच
पहाटे सकाळी येऊन काम करणे संध्याकाळी  हळू हळू काम संपले की
आडोश्याला रात्री कमी विजेत जेवण होई जे दगड विता तोडल्या  लेल्या विटा त्यांचाच बिछाना करत

प्रदूषण याचा काय परिणाम होत असेल विमानात बसणे गाडी कार तर विसरा नवीन
कपडे ही दुर्मिळ 
जी इमारत ह्यांच्या कष्टांनी उभी राहते त्या रहिवाशांना कार पार्किंग हवे 


काळजी हीच वाटते की त्यांची मुले यातुल बाहेर पडतील 
किती हा विरोध भास.

का हे दृष्ट चक्र असेच चालू राहील
सर्वांना शिक्षण मिळावे हे  हक्क वगेरे आहेत पण त्यांचे पालन होते का
मला एक प्रश्न आहे या श्रमजीवी त किती मुले मुली शिक्षण घेतात.

No comments:

Post a Comment