मुलांचा झोपेचा कालावधी हा अत्यंत महत्वाचा ठरतो त्यांच्या वाढीस.
सशोधनानी असे समजले की मुलांचा झोपेचा काळ हा त्यांच्यारोजच्या
ॲक्टिवितीज वर अवलंबून असतो. शालेय वर्षात त्यांचे निमित जीवन असते.
पण आठवड्याच्या शेवटास आणि सुट्टीत उशिरा उठतात.
ज्या मुलांना पुरेशी झोप मिळते ती चांगली शिकतात
.
Blunden यांच्या अभ्यासा नुसार जी मुले अधिक काळ झोप घेतात ती व्याकरणात
लिखाणात आणि गणितात बरी प्रगती दाखवतात.
लवकर झोपे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे
हे विधान आपण जाणतोच
आता सशोधना त समजले की जी मुले लवकर झोपतात आणि लवकर उठतात नियमित पणे
त्यांचे BMI (एक स्तुलता दर्शक) कमी
आणि जी मुले नियमित उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात त्यांचा
BMI Body Mass Index आधिक असतो
महत्वाचे काम आतड्यातील microbiota करतात मानवी आरोग्य ज्यांनी स्तुल पण डायबिटीस
आणि रोग प्रतिकार शक्ती यांचे नियंत्रण राखले जाते.
सशोधाना त कळले की लवकर झोपणे आणि लवकर उठल्याने मुलांना
खूपच फायी द्याचे आहे याने झोप पुरी होते नित्य नेमाने झोप घेतल्यास
शिक्षणात प्रगती होते मुलात
लवकर. झोपणे हे रात्रीच्या 9.30चा अगोदर गरजेचे आहे.
याने झोपेचे घड्याळ नियमित होते याला circadian rhythm म्हणतात
लवकर झोपणे आणि लवकर उठने हे महत्वाचे आहे
यांनी शारीरिक आणि मानसिक वाढ हो तेनिरोग प्रतिकारक मार्ग
Neural pathways यास gut-brain axis
असे म्हणतात.
आता gut microbiota काय आहे
हे सूक्ष्म जंतूचा वसाहतीचे ठिकाण आहे हे वसतीस्थान हे आतड्यातील असते
यांनी
पचन होण्यासाठी मदत होते चयाय पचाय क्रियेस मदत होते.रोग प्रतिकारक शक्ती
मिळते व्हिटॅमिन तयार होतात.
Ref Sci Rep 2024 Oct 6 ,14,23256
Chunmei Mao
CaipingXi
Rong Du
Wenting Chen
Na Song
Yuansong. Qian
Xuep
No comments:
Post a Comment