Tuesday, October 22, 2024

खाऊची गल्ली काय करते

 एक काळ होता1960 -1965

चा यादरम्यान समुद्र किनारी  भेळ मिळे सुकी ओली 

आईस्क्रीम ही चैन होती 15पैसे साधे ऑरेंज चे आणि मिल्क चॉकलेट आइस फ्रूट25पैसे

तेही परीक्षा संपली की 

आइस क्रीम हे लग्नात असे  पण नेहिम नाही गोल्ड स्पॉट ड्रिंक मगोला कीवा दूध कॉल्ड्रिग

असे


आज खाऊची गल्ली  काय करते  

कालची पिढी गरीब होती त्यांची मुले IT नोकऱ्या  त आज पगार मोठे मिळवत आहेत.

खाऊ गल्लीत गर्दी झाली

दुकाने खूप चालली लोक रात्री ही गर्दी गोळा केली

शेव पुरी रगडा पॅटीस पाणी पुरी ह्याचा खप तुफान झाला

भेळ  आईस्क्रीम कॉल्ड ड्रिंक फ्रूट ज्यूस साखर मिश्रित यांना मार्केट मिळाले

चांगले आहे असे वाटेल

पण आज 40 वयात ही कोलेस्टेरॉल ला खत पाणी दिले जाते

आणि तरुणांना हार्ट अटॅक जीव घेणा ठरतो आहे  वजन वाढते आहे

मधुमेही ही वाढत  आहेत


शेवटी  अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी यांचा सुळसुळाट

दिसतो स्तेंट आणि Bypass हे कॉमन होत आहे हॉस्पिटल गर्दी दिसते


विचार करा खाऊगल्ली हवी का जपून पाउले टाकणार




No comments:

Post a Comment