Saturday, January 25, 2025

ब्ल्यू बेरी -स्मृतिभ्रंशचा (Dementia)धोका कमी होतो.

 

 
ब्ल्यू बेरी याचा उपयोग मध्यमवयात केला तर  स्मृतिभ्रंशचा धोका कमी होतो.

उतारवयात (late life)स्मृतिभ्रंश याची  खूप मध्यवायात
 सुरवात होते

प्राथमिक अभ्यास ब्ल्यू बेरी उपचाराचा ३३ लोकात दोन गट करून केला हा अभ्यास Randomized Double Blind
Placebo होता.


 ब्ल्यू बेरीचा उपोयोग मधुमेह नसणाऱ्या मध्यमं
वयीन स्तूल पुरुष  आणि स्त्रियांत  ज्यातcognitive decline
होते वयोगट 50 ---60वर्षे ज्यांचे मध्यम वयात वजन वाढले
BMI 25 किंवा अधिक

ब्ल्यू बेरी ब्ल्यू बेरी गटास रोज अर्धा कप ब्लूबेरी12आठवडे दिली.
ब्ल्यू बेरी नेcognitive(आकलन विषयी) परफॉर्मन्स आणि metabolism 
आणि ब्रेन कार्य सुधारते.आणि या मुळे ब्ल्यू बेरी उपचार
 Neurodegenaration(  माज्ज्या तंतू नुकसान)होणे रोखण्यात मदत होते.

 निष्कर्ष :ब्ल्यू बेरी गटात लेक्सिकल ॲक्सेस सुधारला

स्मरण शक्ती 
मेमरी एन्कोडिंग अडचणी  कमी झाल्या
रोजच्या हालचाली सुधार
करेक्शन peripheral hyperinsulenimia 
मध्यम वयातील अधिकारी वर्गात त्यांचे काम चांगले करतात.
आकलन विषयक बुद्धी सुधारते



अमेरिकेत जवळ पास ६०लाख ना dementia आढळतो.


   या dementia असणाऱ्या मध्ये ८०% ना अल्झायमर आढळले.

जवळ पास ५०% माध्यम वय असणारे अमेरिकन लोकात

इन्सुलिन resistance याचा अर्थ इन्सुलिन चे दरवाजे इन्सुलिन ला आत पेशीच्या येऊ देत
   नाहीत.त्यामुळे इन्सुलिन निर्मिती वाढते.यास Hyperinsulenimia 
असे म्हणतात.

Peripherals hyperinsulenimia 

is associated with यांनी इन्सुलिन चांपुरवठा मेंदूत कमी होतो

या मुळे मेंदूत इन्सुळींनकमी. होते यांनी Neurodegeneration  होते
मज्ज्या ततुत बिघाड होतो. या मुळे Neurotrophic factors घटक कमी होतात

आणि amyloid बीटा साठते आणि हे तर अल्झायमर चे रोगनिदान करते.

 


अल्झिहिमर रोग यात बीटा अमीलॉइड ची मत्रा मेंदूत वाढते.हा वाढण्याचा कल
५०वयापासून सुर वात होते.
 


Ref Nutrients 2022 April13:14(8):1609
doi:10.3390/nu1408
Robert krikorian
Mathew R Skelton
Suzanne  S sammer
Marcelle D Shidler
Patric G Sullivan






No comments:

Post a Comment