आपल्या आरोग्यासाठी साखर कशी अपायकारक आहे
ते आपण जाणून घेऊ या
संसर्ग शिवाय होणारे रोग जसे जुनाट असतात आणि खूपदा ते टाळणे शक्य असते.जसे
डायबिटीस ह्रदय विकार कॅन्सर (कर्करोग) मानसिक रोग.NCD ( संसर्ग शिवाय होणारे)
यांनी विश्वात 74% लोक मृत्युमुखी पडतात.
हे रोग अरोग्या चा काळजीत आर्थिक भार पडतातच
याशिवाय हा आर्थिक भार घरा वर देखील पडतो.
जीवन शैली तील घटक वजन, आहार आणि शारीरिक हालचाली
.स्तूल पण वाढत आहे.
सौसर्ग रोग वगळता असणारे रोग जागतिक आरोग्य मध्ये स्तुल पणहे 13%
कारणीभूत आहे.
विसाव्या शतकात मध्या पासून साखर ही
मानवी आरोग्यास करणी भूत आहे.
साखरेचा आती वापर स्तुल पणाला चया पचाय बिघडायला
मधुमेह कर्करोग नैराश्य याला कारण आहेत.तसेच
विचार करण्यात बिघाड यास कारणभूत
साखरेचा आती वापरह्या गृहितकास
ग्रहण लागले 1980 साली.
फॅट सिध्यांतने डोके वर काढले.फॅट कमी वापरप्रामुख्याने
करावा असे जागतिक वारे वाहू लागले.हे वारे 4दशके होते.
Framigham अभ्यास 14000हून अधिक लोकांचा
केला हृदया संबंधी होता.
हा स्टडी 3पिढ्यांचा होता याची सुरवात 1948 पासून केली साखर हा घटक प्रामुख्याने
आजार आणतो.या स्टडी ने लोकांचे डोळे परत उघडले साखरेचा अपया साठी.
स्टडी ने दाखवले की साखरेच्या युक्त पेय चां वापरामुळे लिव्हर ,,मधील चरबी वाढते.
तसेच Disbiosis होतो.
याचा अर्थ चांगले कोलेस्टेरॉल कमी होते आणि कोलेस्टेरॉल आणि triglyceride वाढते.
ट्रेण्ड साखर वापरायची: साखरे मुळे फॅट वाढते
ह्रदय विकाराच्या वाढीने आणि स्तुल पाण तील वाढ
जी २० व्या शतकाच्या मध्यास दिसली
या मुळे फॅट खाणे कमी केले
आणि साखर फ्रक्टोज. पिष्टमय युक्त जिन्नस खाणे वाढलं.
कॉर्न सिरप गोड कलोरिक स्वीएटनर्स च्या तुलनेत १% होते 1970 साली
पण 2000 साली हेप्रमान खूप च वाढले 42%झाले.
साखरेचे खाण्यात प्रमाण किलो कॅलरीज प्रत्येक दिवसाचे 1977साली 235
होते ते 1998साली 318 झाले.
साखर आणि गोडवा ह्याचे प्रमाण 69कीलोहून
अधिक प्रत्येक माणसें प्रत्येक वर्षात
वापरत असत 1998 सालातील अमेरिकेत माहितीनुसार.
या आहारातील बदलामुळे स्तुल पणात वाढ मधुमेहात वाढ
हृदयाच्या विकारात भार पडली.
डायबिटीस हा साखर या एकमेव कारणाने वाढतो
हा एक वादातीत प्रश्न आहे.
असे असले तरी खूप श्या अभ्यासातून असे कळले की
साखर साखर मिश्रित पेय फ्रुक्टोज
या मुळे मधुमेहाचा धोका असू शकतो.
बहुतेक प्राणी संशोधन आणि माणसात केलेल्या
अभ्यासात असे कळले की इन्सुलिन
सिग्नल बिघडतो अनोषी पोटी साखर रक्तातील वाढते इन्सुलिन वाढते रक्तातील
जर साखर मिश्रित फळांचे रस पिण्यात आले तर
Ref Nutrients 2023 Feb 10 :15(4):889 doi 10.3390/nu15040889
Kerri M Gillspie
Eva Kemps
Melanie J White
Selena E Bartlett
No comments:
Post a Comment