Thursday, January 16, 2025

तीळ

 

                      Sesame( तीळ)
   

वनस्पती नाव लॅटिन  Sesamum indicum

कुटुंब Pedaliacea 

मानवाने वापरले ले पाहिले तेल धान्य 
जानेवारी महिन्यात 14 जानेवारी किवा 15जानेवारी लां संक्रांत येते 
तीळ गुळ घ्या आणि गोड. बोला असा संदेश प्रसार माध्यम किंवा प्रतक्ष
पसरतो.
तीळ च का हे आपण एका संदर्भा ने माहीत करून घेऊ या 
तीळ हे प्रोटीन युक्त आणि स्निघ्ध पदार्थ ने आरोग्यदायी आसते
तीळ हे अन्न किंवा फीड म्हणून वापरतात तीळ ची लागवड करतात.

लोकांनी तीळ वापरत आणून खूप काळ लोटला थोडा थोडका नाही 5000हून
अधिक वर्षे

तीळ निर्मिती जागतिक असून ती इंडिया सुदान म्यानमार( Myanmar )
चीन आणि टांझानिया ह्या प्रमुख देशात होते तीळ आहार घटक निर्मिति होते.

तिळाच्या बिजात २१.९% प्रथिने आणि६१.७%फॅट तसेच खनिजे लोह आणि कॅल्शिअम
युक्त असतात. आणि आहार मूल्य असे घटक असतात. 
तीळ बीज हे आहार पोषण मूल्य युक्त असून सर्व आहार युक्त आहेच म्हणून
जणूकाही आहार पोषण युक्त बँक च गणाली जाते. आणि तीळ बीज हे आठ ग्रेन्स मध्ये
मुगुट मिळाला आहे.

पुरातन काळा पासून तिळा  तेलात ८०%असंपृक्त फॅटी ऍसिड्स
आहेत हे माहीत होते.आणि थोडे संपृक्त फॅटी ऍसिड  आढळतात .
जीवन सत्व ई हे भरपूर आहे.

इन विट्रो प्रयोगात दाखविले की गमा टोकॉफिरोल हे स्ट्राँग 

Antioxidant आहे. अल्फा तोकॉफेरोल  तुलनेत.

12जीवन सत्वे तीळ पासून वेगळे केले .



 Vit A thiamine ,riboflavin, Pantothenic acid , folic acid ,ascorbic acid
Alpha Tocopherol ,beta tocopherol,  ,gamma tocopherol, delta
Tocopherol,and Totrienol,all the 12vitamins have been reported 
Tobe isolated  from Sesame seed




Ref Nutrients   2022 Sep 30,14,,(19):4079
Panpan wei.    Fengkan Zhao,   Zhen Wang

Oibbao Wang 
XiaooyunChhai
Guige  Hoi 
Oinngguo Meng 

No comments:

Post a Comment