कोणे एके सकाळी रक्तासारखी चूळ भासली
काय सायन्स (विज्ञान) आहे
त्याची कथा अशी की हळद गुळ गोळी कफ वर घ्यावी हा उपाय आजीच्या बटवा मधील
तो मी केला
आणि दुसऱ्या दिवशी दात घासताना चूळ केली तर लाल रंग दिसला माझी भीती वाढली की
मी थोड्या वेळात सर्व ठीक काय बरे झाले आसवे मला तुळशी विवाह आठवला
माझी आई ने कुंडी चुना लावून रगवत असे आणि मग हळदी चे ठिपके मारीत असे कुंडी वर
चुना अल्कली ph ७ हून अधिक आणि हळद इंडिकेटर अल्कली बरोबर लाल होते कुंका सारखी
हे खरे पण मी तर अल्कली चुना नाही वापरला कधी ही पान न खाणारा काय झाले ?
हळू हळू कळले आपली लाळ ही अल्कली आहे ती आणि हळद लाल रंग देते.
असा पिच्छा पूर्वावा, विज्ञान आपल्या ला मदत करेल.
Ok...👌
ReplyDelete