गॉड वीट एक अनोखा पक्षी
प्रवासी आयुष्य जगतो त्याच्या सहलीचा मास्टर प्लॅन तो ठरवितो.
जणू काही त्याला आकाशी झेप घेरे पाखरा हे गाणे क्रांती गीत वाटते आहे .
गॉड वीट
Bargained godwits
गॉड वीट चा प्रवास आडथळ्या ची शार्यंत आहे.
पर्वताची शिखरे वाळवंट बर्फाळ प्रदेश महासागर
ओलांडणे अवघडच आहे .
कोणतीही आद्यावत साधन समुग्री नाही .
आजच्या वैमानिकाला सा धन समुग्री च्या अनेक सोयी
सुविधा आहेत म्हणून विमान उडू शकते उतरू शकते
ठराविक अंतर उंच जाते.
या पक्षा ला खूप प्रभावी DNA आहे
त्यामुळे सारे शक्य होते.
गॉड विट 10000km अखंड उड्डाण नॉनस्टॉप
करतात
स्टॉप घेत नाही कारण अधिक इंधन लागेल आणि एक
अडचण रोग जंतूंचा शिरकाव होऊ शकतो.
गॉड वीट चा एक प्रकार बार टेल हा शत्रज्ञानी अभ्यास केला
लोकांना पक्षांचे migration माहीत आहे नॉन स्टॉप कसे होते
या पक्षांच्या पायाला टॅग निशाणी लावली
या मुळे कुठून कुठे पक्षी आला हे कळले
पण आकाशात किती उंच उड्डाण झाले वेग किती
हे कळण्यासाठी satellite Transmitter बसवले शस्त्रक्रिया
करून त्याचा स्टडी केला
7 मादी पक्षी चा अभ्यास केला असता 8117ते 11680km
6 ते 9.4 दिवसात कापले
हे अंतर अखंडित कापले
पक्षी झोपे शिवाय आणि काही न खाता पिता राहिले
एक युक्ती पक्षांनी वापरली कळप उडाला त्यामुळे
कमी इंधन लागले.
Ref photo courtesy Sunil Nayak
Ref Robert E .Giller et al
Proceedings of Royal Society B
2009 :276 :447-457
Extreme endurance flights in Birds
No comments:
Post a Comment