Sunday, November 7, 2021

गॉड विट पक्षाचे खाद्य

 



आज आपण गॉड विट चे खाद्य काय हे समजण्याचा

प्रयन्त करू या

गॉड विट हा स्तलांतर करणारा पक्षी आहे.

गॉड विट काळी शेपूट असणारा पक्षी असून त्यास

गॉड विट लिमोसा असे शस्त्रीय नाव आहे .

हा पक्षी लांब अंतर स्तलांतरीत करतो.त्याची 

खाण्याची सवय काही दशकात बदली.      

या खाद्य संस्कृती चा इतिहास पहिल्या वर

हे समजते की खूप पूर्वी तो प्राणिजन्य अन्न खात असे. 

पण आत्ता तो प्रजनन काळ सोडल्यास तांदूळ चा खाण्यात

उपोयोग करतो.

या नि इंधनाचा साठा होतो   नवीन इंधन निर्मिती होते

ज्यास DNL Activity अथवा de novo lipogenesis

हे नाव आहे.

Ref Scientific Reports 2019 (9) 10065

      Pedro M Araujo et al 



No comments:

Post a Comment